ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु
शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31 […]
