गणेश उत्सवाची तयारी जोशात, सार्वजनिक घरगुती उत्सवाची जय्यत तयारी
प्राख्यात ठिकाणाहून अनेक कलात्मक मुर्त्या बाजारात विक्रीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव गणेश उत्सव या उत्सवाची परंपरा ही अनेक शतकाची असली तरी महानगरासोबत आता शहरे आणि ग्रामीण भागातही या उत्सवाची सार्वजनिक पध्दतीने साजरा करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. तरी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे हा उत्सव घरातही साजरा करण्यात येतो. कोकणामध्ये या उत्सवाला प्राधान्य देत असून या गणेश […]
गणेश उत्सवाची तयारी जोशात, सार्वजनिक घरगुती उत्सवाची जय्यत तयारी Read More »
Maharashtra