महाराणी ताराराणी: मोगली फौजांविरूद्ध आक्रमक भूमिका!
(6 नोव्हेंबर: ताराबाई भोसले पुण्यस्मरण विशेष.) राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेऊन महाराणी ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येऊन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित असत. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर […]
महाराणी ताराराणी: मोगली फौजांविरूद्ध आक्रमक भूमिका! Read More »
Political