अरुण टायपिंगची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
यंदाच्या परीक्षेत 78 टक्के निकाल शेगांव- शेगांव शहरातील टायपिंग प्रशिक्षण देण्याकरीता पारदर्शक आणि उत्कृष्ट मार्गदशानासह मागील 50 वर्षापासून अविरत सेवा देत आहेत. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शासकीय टायपिंगच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट निकाल जोपासण्याचे काम टायपिंग इन्स्टीटयुटच्या माध्यमातुन होत असते. जून 2025 मधे झालेल्या संगणक टायपिंग चा निकाल दि 19-8-2025 ला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे […]
अरुण टायपिंगची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम Read More »
Maharashtra