ज्वारी खरेदीस मुदतवाढ- केंद्र शासनाने मंजुरी देत ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत
बंद पडलेल्या ज्वारी खरेदी संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वात दिले होते निवेदन .. मुंबई : रब्बी हंगाम २०२४-२५ मधील ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढविण्याबाबत शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागण्या अखेर फलद्रूप ठरल्या आहेत. खुल्या बाजारातील दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात ज्वारी विकावी लागत होती. परिणामी शेतकऱ्यांचे […]
