जन्मदाता बापच आपल्या मुलाचा मृतदेह घेवून तक्रारीसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात
माझा बाळाला जिवंत करा, माझी बायको मुल मागते हे पाहून जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातील आक्रोश हा मनाला छेदणारा असल्याने उत्तर प्रदेशातील लखमी खेरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे. विनीत गुप्ता असे त्या पिडीत पित्याचे नाव असून आपली आपबीती संागतांना त्यांने सांगितले की, माझ्या पत्नी रुबी गुप्ता हीस चुकीचे औषध दिल्यामुळे आपल्या बाळाचा मृत्यु झाल्याचा आरोप त्याने केला आहे. […]
जन्मदाता बापच आपल्या मुलाचा मृतदेह घेवून तक्रारीसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात Read More »
Maharashtra