शिक्षकांचा अभाव;महिला सरपंचाने घेतला हातात खडु

आजच्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मुलांचे भविष्य धोक्यात येवू नये याकरीता सतर्कता जोपासण्याकरीता महिला सरपंचाने पुढाकार घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे.आणि खरोखरच स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीची तत्परता आणि आपल्या गावकऱ्यांशी असलेले आपुलकीचं नातं जोपासण्याची तत्परता समोर येत असून या कृतीचं कौतुक होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील टाेकावर असलेल्या सलगर खुर्द […]

शिक्षकांचा अभाव;महिला सरपंचाने घेतला हातात खडु Read More »

Maharashtra, , ,