महानगरपालिका

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत

राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा निवडणुका घेण्याची तयारी कलेली आहे. राज्यातील निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जय्यत तयारी निवडणुक आयोगाच्या वतीने सुरुच आहे. तरी नोव्हंेबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात असलेल्या एकुन […]

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत Read More »

Maharashtra, , , , , , ,
Nagar Parishad

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार

शेगांव– शहराचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाची गावपातळीवर असलेली पकड हा महत्वपुर्ण मुद्दा ठरणार अाहे. मागील  अडीच वर्षापासून शेगांव शहरातील दिग्गज राजकारणी आणि समाजकारणी हे सत्तेपासून दूर आहेत. कारण सत्ताकाळ संपल्यापासून या नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. आणि त्या कारणामुळे आता शेगांव शहरात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींची ओळख सुध्दा आता लयास गेली आहे.     त्यामुळे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार Read More »

Political, , , , , , ,
Scroll to Top