मराठीचा मुद्दा भरकटवल्या जात आहे !
मूळ मुद्दा हा आहे की इयत्ता पहिली पासून तिसरी भाषा असावी का ? आणि असल्यास हिंदीच कां असावी ! प्रथम भाषा ही मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असावी. (सर्वसाधारण संवादासाठी) दुसरी भाषा इंग्रजी (ज्ञानभाषा म्हणून) आणि तिसरी भाषा ऐच्छिक (बहुभाषिक देशात इतर भाषांची ओळख होऊन राष्ट्रीय एकतेची भावना वाढावी म्हणून) तिसरी भाषा लादता येणार नाहीं. […]
मराठीचा मुद्दा भरकटवल्या जात आहे ! Read More »
Maharashtra