बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट
साहित्याच्या दरांत वाढ शेगांव प्रतिनिधी हिंदु परंपरेला अनुसरुन शेतकरी बांधवाचा हा बैल पोळा सण साजरा करण्याची परंपरा कायम असून दि.२२ वार शुक्रवार बैलपोळ्यानिमित्त येथील मंगळवार आठवडे बाजार बैलांच्या सजावटीच्या साहित्याने सजला होता. सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले असुन शेतकरी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. साहित्यात झुला,वेसण, […]
बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट Read More »
Maharashtra