बैल पोळा सणावर लम्पी रोगाचे सावट, जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या पधद्तीने साजरा करण्याचे दिले आदेश
शेगांव- दि.22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैल पोळा सणाकरीता बाजारात जरी आजस्थितीला गर्दी असली तरी बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे. विदर्भामध्ये संपन्न होणारा श्रावणी पोळा महत्वपुर्ण सण असला तरी या सणाला जनावरांच्या लम्पी रोगाच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंध करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हयात […]
