Declare ssc & hsc Exam Date 2026

दहावी बारावीच्या परीक्षेचे असे असणार अंतिम वेळापत्रक

राज्यामध्ये सद्या सुरु असलेल्या शैक्षणिक सत्राच्या दहावी व बारावीच्या  महाराष्ट्र राज्य  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2025-2026 च्या शैक्षणिक सत्राच्या दहावी बारावी च्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सन 2025- 2026 च्या शैक्षणिक सत्रातील दहावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिक्‍  तसेच लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यंदा 13 ऑक्टोंबरला जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये  […]

दहावी बारावीच्या परीक्षेचे असे असणार अंतिम वेळापत्रक Read More »

Maharashtra, , , , , , , ,