ऐन दिवाळीत महागला सुका मेवा

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असली तरी बाजारातील जीएसटीमुळे दिवाळीत स्वस्ताईचे वारे वाहत असले तरी दिवाळीत सुका मेवा नातेवाईंकाना भेट देतांना थोडा हात आखडताच  घ्यावा लागणार आहे. आजच्या बाजारपेठेच्या मागणीच्या तुलनेत सुक्या मेव्याचा पुरवठा कमी असल्याने सुकामेव्याची दरात 10 ते 20 टक्कयांची वाढ झाली आहे. काजु, मनुके वगळता इतर सुकामेवा हा परदेशातुन आयात करावा लागतो. […]

ऐन दिवाळीत महागला सुका मेवा Read More »

Health, , , , , , , , , , ,