फुले शाहू पेरियार आंबेडकर हे आमचे नायक तर खलनायक कोण हे देखिल ओळखावे – प्रा. आर. डी. शिंदे
नांदेड (प्रतिनिधी) : बुद्ध बसवण्णा रविदास शिव फुले शाहू पेरियार अहिल्या आंबेडकर अण्णाभाऊ गाडगेबाबा कांशीराम हेच आमचे खरे नायक आहेत तसेच खलनायक कोण हे देखिल ओळखावे असे प्रतिपादन ओबीसी नेते प्रा. डाॅ. आर. डी. शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकर नगर सिडको नवीन नांदेड येथे पेरियार रामास्वामी […]
