अभिमानाची बातमी- फक्त 1 लिटर पेट्रोलवर 176 ते 200 किमी चालणाऱ्या इंजिनचे संशोधन
मानव हा जगाच्या पाठीवरचा बुध्दीमान प्राणी आहे. आणि मनात आणले ते प्रत्यक्षात उतरवित प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी 18 वर्षाच्या अथक व सातत्यपुर्ण परिश्रमानंतर इंजिनची निर्मीती केली आहे. तर या निर्मीतीच्या माध्यमातुन देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होईल अशा चर्चा आता प्रसारमाध्यमातुन होवू लागल्या आहेत. प्रयागराज येथील शैलेंद्र गौर यांनी १८ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक […]
अभिमानाची बातमी- फक्त 1 लिटर पेट्रोलवर 176 ते 200 किमी चालणाऱ्या इंजिनचे संशोधन Read More »
Maharashtra