Crime News- ठकबाज माजी सैनिक गजाआड!
पुरुषोत्तम बिलेवार पोलिसांच्या ताब्यात! सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ११ बेरोजगारांची ३४.६० लाखांची फसवणूक नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कुही विभागातील पोलिसांनी बेरोजगार युवकांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या माजी सैनिकाला अखेर गजाआड केले आहे. गिरफ्तार आरोपीचे नाव — पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार (वय ४२, रा. सैनिक कॉलनी, शेगाव, जि. बुलढाणा) असे आहे. तो […]
Crime News- ठकबाज माजी सैनिक गजाआड! Read More »
Crime