अखेर त्या ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
पत्रकाराला गंभीर धमक्या, अश्लील शिवीगाळ प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकाऱ्याकडे प्रतिनिधी :- हिवरखेड येथील प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला वारंवार गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे आणि अत्यंत आक्रमकपणे अश्लील शिवीगाळ प्रकरणी राजेश देशमुख या मुजोर ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून थेट आयपीएस अधिकारी निखिल पाटील या प्रकरणाचा तपास करणार […]
अखेर त्या ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल Read More »
Maharashtra