शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख

    बुलडाणा  : शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.   या कालावधीत पात्र […]

शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख Read More »

Buldhana, , , , , , , , ,