निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग
शेगाव-अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, संत नगरी शेगाव शाखा व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन श्री माहेश्वरी भवन येथे भाऊबीजच्या पावन निमित्ताने करण्यात आले. हा उपक्रम सर्व अनुभवी डॉक्टर व मंच सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. शिबिराचे उद्घाटन डॉ. अभय गोयनका, डॉ. गोविंद अग्रवाल, डॉ. […]
निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग Read More »
Health