reshon card

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द!

देशात आणि राज्यामध्ये जे रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच्या करीता ही महत्वपुर्ण बातमी असून केंद्र सरकार सव्वा कोटीहून अधिक रेशनकार्ड रद्द करण्याच्या तयारीत आहेत. सद्या केंद्र शासनाच्या वतीने जे रेशनकार्ड धारक शासनाच्या निकषानुसार पात्र नसतांनाही रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची तपासणी करण्यात प्रशासन गुंतले आहे. त्यामध्ये आयकर दाते, चारचाकी वाहन मालक, आणि विविध […]

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द! Read More »

Maharashtra, , , , , ,