गणेशोत्सवातील सोन्याची झळाळी पितृृपक्षातही कायम, सोन्याच्या किमतीत वाढ
पितृपक्षामध्ये हिंदु रितीरिवाजाप्रमाणे आपल्या पितृंच्या पुजनाचा मास असला तरी गणेशोत्सवाप्रमाणे या पितृपक्षामध्ये सोन्याची मागणी वाढली असल्याचे चित्र मागील आठ दिवसात बाजारपेठेत झालेल्या सोने चांदीच्या खरेदीवरुन पहावयास मिळत आहे. गेल्या आठ दिवसाच्या बाजारपेठेच्या अंदाजानुसार सोने हे 5562 रुपयांनी महागले असल्याचे समोर आले आहे. अशी माहिती इंडीया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिऐशन कडून प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. […]
गणेशोत्सवातील सोन्याची झळाळी पितृृपक्षातही कायम, सोन्याच्या किमतीत वाढ Read More »
Maharashtra