बहुगुणी जायफळ
जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो. मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय. […]
