Ladki Bahin Yojana

मागणी नसलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा!

निकषात बंद झालेल्या लाभार्थ्यांची हुरहुर ठरु लागली चर्चेची.. महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातुन  मध्यप्रदेशातील धर्तीवर  लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्याचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा होता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन आर्थिक मदत देण्यास सरकारनेच पुढाकार घेतला. राज्यात कुठल्याही महिला संघटना व कुठल्याही महिलांच्या वतीने राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करा अशी कोणतीच मागणी नसतांना सुध्दा […]

मागणी नसलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा! Read More »

Maharashtra, , , , , ,