Shegaon Bus stand

बसस्थानकातील दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक-घेणार आंदाेलनाचा पवित्रा

शेगांव- शेगांव बस स्थानकात सुविधांचा अभाव असून स्थानिक अागर व्यवस्थापक व प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. तर नुकताच बसस्थानकातील स्लॅप कोसळला असला तरी या ठिकाणी होणारी जिवीत हानी टळली असली तरी याबाबत प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग डॉ. असलम […]

बसस्थानकातील दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक-घेणार आंदाेलनाचा पवित्रा Read More »

Maharashtra, ,