लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती

सत्तेत येण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला नक्कीच फायदा झाला. आणि निवडणुकीपुर्वी ही योजना लागू करुन सर्व अर्जदार महिलांना लाभ देण्यात कुठलीच कसर न ठेवल्याने महायुतीला सत्ता हस्तांतर करण्यात अाली आता सत्तेत आल्यावर ही योजना अविरत सुरुु होती परंतु या योजनेमुळे आर्थिक फटका बसत असल्यामुळे या योजनेसाठी विविध […]

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती Read More »

Maharashtra,