नागपुर-पुणे वंदेभारत चे काय असणार तिकीट दर!
अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला सकाळीच नागपुर येथून हिरवी झेंडी देण्यात आली. नागपुर येथून निघाल्यानंतर आज दुपारच्या सुमारास शेगांव रेल्वे स्थानकावरही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने या गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. आज दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेली ही महाराष्ट्रात धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही बारावी वंदे भारत ट्रेन ठरली आहे. […]
नागपुर-पुणे वंदेभारत चे काय असणार तिकीट दर! Read More »
Maharashtra