Shubh Vivah

यंदाच्या लगीन घाईत 49 दिवसांचे मुहुर्त

हिंदु रितीरिवाजानुसार दिवाळीनंतर लग्नसराईची धामधुम जरी वाढत असली तरी यावेळी लगीन घाईला ग्रहाची मर्यादा असल्याने यावेळी 49 दिवसच मुहुर्त ग्रहांच्या मर्यादेनुसार निश्चीत झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा उडवून देवू लग्नाचा बार! असे म्हणत घराघरामध्ये लगीनघाईचा गजर सुुरु झाला आहे. आता दिवाळीच्या सणाच्या दिवे सुध्दा ओसरले असले तरी आता तुळशीचे लग्नापासून मंगलध्वनीची चाहूल लागलेली आहे. मात्र यावेळी […]

यंदाच्या लगीन घाईत 49 दिवसांचे मुहुर्त Read More »

Maharashtra, , , , ,

crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव!

रेल्वेच्या धडकेने एक शेतात फेकला, तर दुसरा अडकला रेल्वेच्या हुकमध्ये, 500 मीटर सांडला रक्ताचा सडा आजच्या युगामध्ये सोशल मिडीयामध्ये तत्पर असणाऱ्या बालकांनी  ट्रेनच्या ट्रॅक वर रिल्स बनविण्याच्या नादामध्ये बेभान  असल्यामुळे जिवाला मुकावे लागले  असल्याचे समजते. यामुळे जळगांव शहरासोबतच राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईलवर रिल बनविण्याच्या नादामध्ये दोन शालेय शिक्षण घेणाऱ्या मित्रांचा जिव गेला आहे.

crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव! Read More »

Crime, , , ,
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95

आंनदाची बातमी; परतीच्या प्रवासाकरीता 23 विशेष रेल्वे गाड्या

दिवाळी सणाच्या परतीच्या प्रवासाकरीता दि.28 ऑक्टोंबरपासून भुसावळ विभागातुन 15 विशेष गाड्या आजच्या अत्याधुनिक युगामध्ये प्रवाश्यांना सोयीचा प्रवास मिळावा आणि किंमतही माफक असावी याकरीता रेल्वे प्रशासन सज्ज असते. सद्या दिवाळीच्या सुट्टया असल्यामुळे बाहेरगावी कामावर असलेले अनेक नागरिक हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी आले आहेत. तरी परतीच्या प्रवासाकरीता गैरसौय होवू नये याकरीता रेल्वे विभागाने तब्बल 23 विशेष गाड्यांची

आंनदाची बातमी; परतीच्या प्रवासाकरीता 23 विशेष रेल्वे गाड्या Read More »

Maharashtra, , , ,

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी!

राज्यामध्ये राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने निवडणुक कार्यक्रम घोषित झाला अाहे. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचे आदेशानुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 करीता मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आलेला आहे. ही बातमी वाचा – सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!   त्यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करुन दि.17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत हरकती

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Gold rate

सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!

मागील काही दिवसापासून विशेषतः दसऱ्यापासून दिवाळी सणापर्यंत सोन्याच्या दरात उच्चंाक वाढत होता मात्र चांदीच्या दरात कमी जास्त दराची वाटचाल सुरु असली तरी मागील चार दिवसात सराफा बाजारातील खरेदी विक्रीच्या फलकानुसार चार दिवसामध्ये सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त झाल्याची माहिती मिळाली आहे.   ऐन दिवाळीच्या काळात सोन्याचे दर हे लक्ष्मीपुजनापर्यंत वाढते

सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त! Read More »

Maharashtra, ,
https://www.mahadiscom.in/

“भोंगळ महावितरणला जागं करा — अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल!”

  शेगाव तालुक्यातील ग्रामीण महावितरणच्या निष्काळजी, भोंगळ आणि गैरजबाबदार कारभारामुळे अखेर जनतेचा व शिवसेनेचा संताप उसळला आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शिवसेना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. रीडिंग न घेता अवाजवी वीजबिले पाठवणे, मिटरचे कोटेशन भरूनही मिटर न देणे, गावांमधील स्ट्रीट लाईट दिवसा सुरू ठेवून रात्री बंद

“भोंगळ महावितरणला जागं करा — अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल!” Read More »

Maharashtra, , , , ,
Vaibhav Bhutekar

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा

खडतर अग्निपरीक्षेत पाडळीचा वैभव भुतेकर चा डंका आज स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा हा अंत्यत खडतर असा मार्ग आहे. एमपीएससी  आणि युपीएससी या स्पर्धा आणि त्यातुन यश मिळविणे म्हणजेच अग्निपरिक्षा आणि ती अग्निपरीक्षा पार केली आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या वैभव भुतेकर ने बाजी मारली एमपीएसी आणि युपीएससी च्या परिक्षेकरीता लाखो उमेदवार हे कठोर

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा Read More »

Buldhana, , , ,
Dental Camp

निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग

शेगाव-अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, संत नगरी शेगाव शाखा व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन श्री माहेश्वरी भवन येथे भाऊबीजच्या पावन निमित्ताने करण्यात आले. हा उपक्रम सर्व अनुभवी डॉक्टर व मंच सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.   शिबिराचे उद्घाटन डॉ. अभय गोयनका, डॉ. गोविंद अग्रवाल, डॉ.

निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग Read More »

Health, , , ,

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती

सत्तेत येण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला नक्कीच फायदा झाला. आणि निवडणुकीपुर्वी ही योजना लागू करुन सर्व अर्जदार महिलांना लाभ देण्यात कुठलीच कसर न ठेवल्याने महायुतीला सत्ता हस्तांतर करण्यात अाली आता सत्तेत आल्यावर ही योजना अविरत सुरुु होती परंतु या योजनेमुळे आर्थिक फटका बसत असल्यामुळे या योजनेसाठी विविध

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती Read More »

Maharashtra,
jayfal

बहुगुणी जायफळ

जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो. मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते.   इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय.

बहुगुणी जायफळ Read More »

Health, , , , , , , ,
Scroll to Top