आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी!

स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा जनसामान्यांशी जोडणारा महत्वपुर्ण दुवा असतो. परंतु आता या दुव्याला आगळेवेगळे वळण लागल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. त्याची प्रचिती शेगांवकरांनी मागील पाच वर्षाच्‍ाा सत्ताकाळ उपभोगल्यानंतर सत्ताधारी असलेल्या लोकप्रतिनिधी यांची भुमिका आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या कार्यप्रणालीचे अनुकरन करणे गरजेचे असल्याचे दिसून आले.   सत्ता मिळविण्याकरीता आणि लोकप्रतिनिधीत्व मिळविण्याच्या दृष्टीने […]

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी! Read More »

Maharashtra, , , , , ,

त्वरा करा; अन्यथा पॅन होणार निष्क्रिय..

आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याकरीता केंद्र शासनाच्या वतीने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत नव्याने वाढवली आहे. त्यामुळे या तारखेच्या आतमध्ये पॅन कार्ड धारकांना आधारकार्ड सोबत पॅन लिंक करणे अनिवार्य राहणार आहे. अन्यथा पॅन धारकांचे पॅन कार्ड हे दि. 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. तरी पॅनकार्ड धारकांचे आधार लिंक नसल्यास पॅन कार्ड निष्क्रीयतेमुळे

त्वरा करा; अन्यथा पॅन होणार निष्क्रिय.. Read More »

Maharashtra,

महाराणी ताराराणी: मोगली फौजांविरूद्ध आक्रमक भूमिका!

  (6 नोव्हेंबर: ताराबाई भोसले पुण्यस्मरण विशेष.) राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेऊन महाराणी ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येऊन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित असत. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर

महाराणी ताराराणी: मोगली फौजांविरूद्ध आक्रमक भूमिका! Read More »

Political, ,

घोरी सामाजिक प्रथा- अंधश्रद्धा निर्मूलक!

  (1-7 नोव्हेंबर: नरेंद्र दाभोळकर जयंती सप्ताह विशेष.)   नरेंद्र अच्युतराव दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स.१९८९

घोरी सामाजिक प्रथा- अंधश्रद्धा निर्मूलक! Read More »

Maharashtra,

न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर

शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाला असून होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जनउत्सवामध्ये समाजवादी पार्टीचा सक्रीय सहभाग असून सर्वच प्रभागातुन 30 नगरसेवक पदाचे उमेदवार लढविणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाकरीता समाजवादी पार्टी रिंगणात उतरणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष सलीम उमर यांनी आज त्यांच्या आठवडी बाजार येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर Read More »

Buldhana, , , ,
Maharashtra Navnirman sena

मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि राजकीय पक्षाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे

प्रशासन कर्मचारी आणि राजकीय पक्षाच्या इच्छुकंाच्या भुमिकेबाबत मनसेचे सतर्कता कायम असल्याचा जिल्हाध्यक्षाचा दावा   आता निवडणुकीचा काळ सुरु असला तरी राजकीय पक्षांनी स्वतंत्ररित्या भेटी देणे हा त्यांचा हक्क आहे. परंतु नगर परिषद कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी यांना सोबत घेवून काही राजकीय पक्षाचे नेते नागरिकांच्या घरी जावून भेट घेत असल्याबाबतचा खुलासा आज दुपारी  मनसेच्या जिल्हा कार्यालयात 

मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि राजकीय पक्षाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे Read More »

Maharashtra,

बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश

राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला असून यावेळी झालेल्या परिक्षामध्ये अपार कष्ट करणाऱ्या परीक्षार्थींनी बाजी मारली आहे.त्यामध्ये बुरुंगले हायस्कुल शिक्षण घेतलेल्या शुभांगी पातोडे हीने सुध्दा एक दोन वेळा नव्हे तर तिसऱ्यांदा या कठीण्य पातळीच्या स्पर्धेत यश मिळविले आहे. तिचे कौतुक होणे हे सुध्दा तितकेच वाजवी आहे. शुभांगी ही अकोला जिल्हयातील आकोट तालुक्यातील रौंदळा या

बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश Read More »

Maharashtra, , ,
https://mahasec.maharashtra.gov.in/

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल…

  राज्यामध्ये अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासुन प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुक आयोगाने कामाला सुरुवात केली असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आजस्थिती होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळाले आहे.     राज्य निवडणुक आयोग व नगर विकास विभागाच्या वतीने निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने प्रभाग

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल… Read More »

Maharashtra, , , ,
Malvadi Radha

बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

देशातील नव्हे तर जगभरात सर्वात बुटक्या जिवंत व पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्हयातील माण तालुक्यात असलेल्या मालवडी येथील राधा चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाेंद झाली असल्याने तिला पाहण्याकरीता अनेकांना उत्सुकता लागली आह. आणि त्यामुळे प्रत्येक प्रदर्शनात ती चे आकर्षण वाढत आहे.   मालवडी येथील रहिवाशी शेतकरी तसेच पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्या

बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद Read More »

Agriculture, , , ,
SIP Investor

एसआयपी धारकांनी बाळगावा संयम;घसरणीचा काळच ठरतो सोन्यासारखा!

आजस्थितीला बहुतांशी गुंतवणुकधारकांचा एसआयपी हा महत्वपुर्ण पर्याय असून आता एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुध्दा बळावत चालली असल्याचे शेअर बाजारातील आर्थिक हालचालीच्या वृत्तातुन समोर येत असले तरी येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीने आणि गुंतवणुकीचे महत्व जाणुन अनेकांनी एसआयपी च्या माध्यमातुन गुंतवणुक वाढविली असली तरी शेअर बाजाराच्या उतार चढावामुळे एसआयपी प्रभावित होत असते. शेअर बाजारामध्ये चढ-उतार हा सुरु

एसआयपी धारकांनी बाळगावा संयम;घसरणीचा काळच ठरतो सोन्यासारखा! Read More »

Maharashtra, , ,
Scroll to Top