lack of worker

पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा!

अाज स्थितीला विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आणि शक्तीप्रदर्शनाकरीता असलेला जमाव जमा करण्यासाठी नेत्यांना मोठी मनी पावर वापरावी लागली असली तरी आता सद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवाराला आपला कार्यकर्ता नसल्याने  मनी पावरचा वापर करुन विकत घेतलेले कार्यकर्ते वापरण्याची पाळी येणार असल्याचे वास्तव्य आज सर्वच पक्षांसमोर असल्याचे .िदसत आहे. तरी या निवडणुकीत पदाधिकारीच […]

पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा! Read More »

Political, , , , , ,
election commision of india

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच!

  ( 11-18 नोव्हेंबर: लोकशाही उत्सव: मतदान जागृती विशेष.)   शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एनसीसी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच! Read More »

Maharashtra, , , , , ,

प्रभाग क्र.9 च्या मनातील उमेदवार डाॅ.राजेश बाठे

शेगंाव- शेगांव नगर परिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या  या प्रभागातील जनता ही  मुलभुत सुविधापासून समाविष्‍ट झाल्यापासून वंचित आहे. नागरीकांच्या समस्यांचे अनेक प्रश्न असतांना  पोटनिवडणुकामध्ये निवडुन आलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी सुध्दा या नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत कानाडोळा केला असल्याने ना पक्षाचा ना संघटनेचा तर आता उमदेवार असावा तर आमच्या मनातला अशी आर्त हाक  डॉ. राजेश बाठे यांच्या नावाने

प्रभाग क्र.9 च्या मनातील उमेदवार डाॅ.राजेश बाठे Read More »

Buldhana, ,

माजी नगरसेवकांच्या वाढीव मालमत्तेचे जनताच घेणार ऑडिट!

लोकशाहीचा महत्वपुर्ण भाग असलेल्या राजकारणाचा समाजहितासाठी फायदा व्हावा हा उद्दात हेतु असला तरी मंत्रालयात आपला प्रतिनिधी पाठविण्याच्या दृष्टीने निवडणुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विचारधारेला जय महाराष्ट्र करीत स्वतःच्या स्वार्थाकरीता वाटेल ते करण्याचा थाट सर्व महाराष्ट्र वासीयांनी अनुभवला असला तरी  स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी हे जनसमान्यांच्या सेवा करण्याच्या आणा बाणा घेवून सत्तेत येतात. आणि नगरसेवकाच्या नावाखाली आपली आर्थिक दुकानदारी

माजी नगरसेवकांच्या वाढीव मालमत्तेचे जनताच घेणार ऑडिट! Read More »

Buldhana, ,

प्रभाग क्र.1 मधुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी संतोष जाधव सज्ज!

प्रभाग क्र.1 ची जातीय समिकरणे कोलमडण्याची शक्यता! शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या माध्यमातुन होवू घातलेल्या निवडणुकीसाठी शेगांव शहराच्या राजकारणामध्ये प्रभाग क्र.1 हा नेहमीच महत्वपुर्ण राहिला आहे. कधी काळी या मतदार संघावर काँग्रेस चे प्रभुत्व कायम असले तरी सन 2016 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते जितेंद्र सुळ यांच्या नेतृत्वात  प्रभाग क्र. 1 व 2 भाजपाचे कमळच फुलले होेते.

प्रभाग क्र.1 मधुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी संतोष जाधव सज्ज! Read More »

Buldhana, , ,

प्रभाग क्र.2 मध्ये लाहुडकर यांच्या रुपाने मनसे इंजिन धावणार!

शेगांव–  होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता मतदारांची नव्या चेहऱ्याला पसंती असल्याचे वास्तव्य अनुभवयास येत असून हाेवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकार यावेळी प्रभाग क्र.2 मधून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचा या  प्रभागातील जनतेचा कल असल्याची माहिती मिळाली आहे.   प्रभाग क्र. 2 मधील सर्व

प्रभाग क्र.2 मध्ये लाहुडकर यांच्या रुपाने मनसे इंजिन धावणार! Read More »

Buldhana, ,

प्रभाग क्र.1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात!

  भाजपा व काँग्रेस सोबतच घड्याळीचा गजर, शिवसेनची गर्जना   शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याममुळे या निवडणुकीची चर्चा आता जोमात रंगु लागली आहे. शेगांव नगर परिषद हद्दीत असलेला प्रभाग क्र.1 हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता परंतु मागील सन 2016 च्या निवडणुकीमध्ये या प्रभागावर भाजपाने आपले अस्तित्व कायम असले तरी यावेळी या प्रभागामध्ये काँग्रेस भाजपा

प्रभाग क्र.1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात! Read More »

Buldhana, , ,

नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता!

जातीय समिकरणाच्या सखोल अभ्यासातुन होणार उमेदवारी निश्चीत! शेगांव नगर परिषदेकरीता यावेळी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अ.जा. प्रवर्गाकरीता सुटले असल्याने यावेळी कोणत्या उमेदवाराची निश्चीती करावी हा राजकीय पक्षांना पेच पडला आहे. शहरातील अ..जा. प्रवर्गांमध्ये मोडत असलेल्या कोणत्या समाज घटकाला प्राधान्य द्यावे याबाबत अनेकांचा गोंधळ उडत असला तरी अ.जा. प्रवर्गाच्या नगराध्यक्ष पदाकरीता वंचित बहुजन आघाडीची भुमिका ही

नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता! Read More »

Maharashtra, ,

दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी

कर्जतच्या ऐनाची वाडीत राहणाऱ्या आदिवासी तरुण नयन वाघची कर्तव्यतत्परता स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्कीच अग्निपरीक्षा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दहावीत तीन वेळा नापास झालेल्या नयन विठ्ठल वाघ या आदिवासी तरुणाने एमपीएससी च्या परीक्षेत बाजी मारली असून राज्यात 15 वा क्रमांक मिळविला आहे. त्याची तत्परता नक्कीच आजच्या युवा पिढीला दिशा देणारी ठरणारी आहे. ऐनाची वाडी ही

दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी Read More »

Maharashtra, ,

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी!

स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा जनसामान्यांशी जोडणारा महत्वपुर्ण दुवा असतो. परंतु आता या दुव्याला आगळेवेगळे वळण लागल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. त्याची प्रचिती शेगांवकरांनी मागील पाच वर्षाच्‍ाा सत्ताकाळ उपभोगल्यानंतर सत्ताधारी असलेल्या लोकप्रतिनिधी यांची भुमिका आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या कार्यप्रणालीचे अनुकरन करणे गरजेचे असल्याचे दिसून आले.   सत्ता मिळविण्याकरीता आणि लोकप्रतिनिधीत्व मिळविण्याच्या दृष्टीने

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी! Read More »

Maharashtra, , , , , ,
Scroll to Top