Breaking News-उद्या अजितदादा शेगांवात!, न.प. निवडणुकीत येणार खरी रंगत
राज्यात निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांचा बुलढाणा जिल्हा आयोजित करण्यात आला असला तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातुन शेगांव शहराकरीता नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरीता नवी फळी रिंगणात उतरविली आहे. पक्षाची मुळे रोवण्याच्या दृष्टीने अजित पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना यावेळी नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांची यावेळी असलेली भुमिका राजकीय वातावरण तापवुन टाकणारी असल्याचं चित्र […]
Breaking News-उद्या अजितदादा शेगांवात!, न.प. निवडणुकीत येणार खरी रंगत Read More »
Political








