प्रभाग क्र. 4 च्या वचिंत च्या उमेदवार सौ. ओवे यांच्या प्रचाराला प्रभागवासीयांचा उदंड प्रतिसाद

नव्या तरुण नेतृत्वांना मिळत आहे भरघोस पाठिंबा शेगांव- शेगांव नगर पालिका प्रभाग क्र. 4 च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. ओवे यांची प्रचार यंत्रणा ही पुन्हा जोशाने तत्पर झाली असून विविध समाज घटकांशी असलेली आपलेपणाची बांधिलकी यावेळी पाठिंबा दर्शविणारी ठरली आहे. चि. पियुष ओवे याची सामाजिक बांधिलकी जोपासत असतांना केलेली आजवरची भुमिका व या प्रभागातील […]

प्रभाग क्र. 4 च्या वचिंत च्या उमेदवार सौ. ओवे यांच्या प्रचाराला प्रभागवासीयांचा उदंड प्रतिसाद Read More »

Buldhana, ,
shegaon nagar palika ward No 4

 प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान!

शेगांव- शेगांव शहराच्या प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून यावेळी या प्रभागातील जातीय समिकरणे आणि मतविभाजन हा मुद्दा जोमाचा ठरत आहे. या प्रभागात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार यांनी हा गड कायम राखण्याच्या दृष्टीने पायाबांधणी ही भरभक्कम केली असली तरी यावेळी या प्रभागात युवकांची मुसांडी हा चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवार हा रणनितीकार असावा हा जरी महत्वाचा

 प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान! Read More »

Political, , ,
election shegaon

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले!

सत्ताधाऱ्यांना प्रभागाचा गड कायम राखण्याचे आव्हान! शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रलंबित असलेला आणि प्रारंभीपासून चर्चेत असलेला प्रभाग क्र.4 मध्ये अस्तिवाची लढाई असल्याचे चित्र आता जनमानसातून चर्चेत येत असल्याने यावेळी या प्रभागात सत्ता काबीज करण्याची या लोकशाहीच्या धर्तीवर आगळ्यावेगळ्या वळणावर येवून ठेपली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागात प्रचाराचा पहिला नारळ फुटल्यानंतरही ऐन दोन दिवस अगोदर

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले! Read More »

Buldhana, , , ,

जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का?

शेगांव उड्डाणपुलावरील हा खड्डा जिवघेणा, संबधित प्रशासनाची बघ्याची भुमिका शेगांव- शेगांव शहराच्या हितासाठी असलेल्या नागरी सुविधा असल्या तरी त्यावर लक्ष देण्याकरीता असलेले प्रशासन फक्त मंत्र्याच्या आगमनानिमित्त सज्ज असल्याचा अनुभव शेगांव करांनी अनुभवला आहे. स्थानिकाच्या हितासाठी असलेल्या सुविधांची दुरुस्ती व इतर कामाकरीता तक्रारी असतांना सुध्दा प्रशासन दिरंगाई करत असल्याचे वास्तव्य आता नागरिकांना अनुभवयास येत आहे. शेगांव

जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का? Read More »

Buldhana,

वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु

शेगांव- शेगांव शहरातील वाढत्या लोकवस्त्यामुळे शेगांव शहराचे विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे वाहनांची वाढती गर्दी ही नियमांचे उल्लंघन करीत असल्याने आज वाटीका चौकामध्ये अपघात झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. शेगांव – शेगांव शहरातील खामगाव मार्गावर असलेल्या वाटीका चौकामध्ये अज्ञात वाहनाने एका इसमास धडक दिली असल्याने त्या इसामाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. मयताचे

वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु Read More »

Buldhana, , ,

प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई!

सद्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असतांनाच आणि अनेक न्याय निवाड्यात अडकलेल्या असतांनाही यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेगांवात प्रारंभीपासून प्रभाग क्र. 4 हा चर्चेचा ठरणारा विषय ठरल्याचे शेगांवकरांनी अनुभवले असेल. त्यामुळे या प्रभागात कोणतीच राजकीय समिकरणे यशस्वी ठरणार याचा आता कुणालाच अंदाज येईनासा झाला आहे.   प्रभाग क्र. 4

प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई! Read More »

Buldhana, ,

नव्या युगाची नवी पिढी घडविण्याचा संकल्प

शेगांव शहरात गो.नि.देशमुख सरांचे ” गुरु ग्लोबल प्रि स्कुल” ठरतेय आकर्षण   शेगांव- शेगांव शहराच्या शिक्षण क्षेत्राचा उल्लेख झाला की, आदर्श मुख्याध्यापक म्हणून ज्यांचे नाव निघते ते म्हणजे गो.नि.देशमुख… शेगांव शहरात तब्बल 4 दशकापासून शिक्षणक्षेत्रामध्ये व नव्याने सुरु असलेल्या बुरुंगले शिक्षण संस्थेच्या रोपट्यापासून ते समृध्दीमय वाटचालीत सहभागी असणारे गो.नि. देशमुख यांच्या व्यवस्थापन आणि संस्थेचे अध्यक्ष

नव्या युगाची नवी पिढी घडविण्याचा संकल्प Read More »

Maharashtra, Uncategorized, , , ,

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे

शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीच्या बाबतीत असलेली उत्सकुता ही निकालाअभावी लांबणीवर गेली असली तरी या निवडणुकीच्या प्रचार काळात आणि मतदान प्रक्रीयेत झालेला गोंधळ पाहता अनेकाविध चर्चा दि. 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीयेतुन चर्चिल्या जात असतांना त्या चर्चेचा आजचा 6 वा दिवस संपला असला तोच आता प्रभाग क्र. 4 हा पुन्हा चर्चेत आला आहे. तो प्रलंबित असलेल्या

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे Read More »

Buldhana, , , ,

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय

संकुलातील शौचालयाला ताला, सांडपाण्याच्या लेआऊट बाबत दुर्लक्षता भोवली शेगांव- शेगांव  नगर परिषद हद्दीत राहत असलेल्या नागरिकांंना मुलभुत सुविधा देण्याकरीता असलेले शेगांव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शेगांव नगर पालिकेच्या मालकीच्या आठवडी बाजारात निर्मीत संकुलामध्ये असलेल्या शौचालयास बंद केल्यामुळे तसेच येथील व्यवस्थापनाबाबत नगर परिषद प्रशासनाची दिंरगाई ही उघड झाली आहे.   शेगांव नगर परिषदेच्या माध्यमातुन व्यवसायिक दृष्‍टीकोनातुन

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय Read More »

Buldhana, ,

शेगांवात 92 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार

  शेगाव (जि. बुलढाणा): महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा शेगाव संतनगरीतील स्व गजाननदादा पाटील काॅटन मार्केट यार्ड च्या मैदानावर भव्य शुभारंभ झाला. राज्यातील शेकडो खेळाडूंच्या उपस्थितीत, उत्साह, शिस्त आणि अप्रतिम क्रीडावृत्तीच्या वातावरणात स्पर्धेची सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक

शेगांवात 92 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार Read More »

Sports, , , , , ,
Scroll to Top