vande bharat train

महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण

नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्ट 2025 ला सुरुवात करण्यात आली असली तरी या ट्रेन च्या सुरु होण्याअगोदरपासून  अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत. विशेष म्हणजे खाजगी सेवा आणि रेल्वेेे च्या वतीने आकारण्यात आलेले तिकीट दर हे वाढीव असून विमानाच्या दराइतपत हे महाग असल्याचे प्रवाशी संघटनेकडून ताशेरे ओढण्यात आले असून खाजगी प्रवासी सेवेला फायदा देण्याच्या […]

महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण Read More »

Maharashtra, , , , , ,
Burungle Highscool shegaon

मराठी शाळा टिकविणे कठीण झाले आहे. – गटशिक्षणाधिकारी संजय सुरडकर 

दि. १० ऑगस्ट २०२५, शेगांव.          शालेय जीवन हे माणसाच्या आयुष्यातील अतिशय अमूल्य काळ असून शालेय जीवन अविस्मरणीय असते. ते कधी विसरता येत नाही. शाळा ही व्यक्तिमत्व विकास घडविणारी कार्यशाळा असते. आज मराठी शाळेची दयनिय अवस्था होत आहे. अशा धकाधकीच्या कॉन्व्हेंट काळात मराठी शाळा टिकविणे अतिशय कठीण झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीतही

मराठी शाळा टिकविणे कठीण झाले आहे. – गटशिक्षणाधिकारी संजय सुरडकर  Read More »

Maharashtra, , , , , , ,
Admission process

महाविद्यालयीन प्रवेशकरीता शुल्क जास्त आकारल्यास काय होणार कारवाई!

शुल्क नियामक प्राधिकरणाचा इशारा नुकतेच आता नव्याने वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या खाजगी विना अनुदानित महाविद्यालयांनी एका विद्यार्थ्यांकडून एका शैक्षणिक वर्षाच्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क वसुल करु नये अशा प्रकारे अतिरीक्त शुल्क घेतल्यास ती रक्कम कॅपिटेशन फी मानली जाईल आणि संबधित संस्थेविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा शुल्क नियामक प्राधिकरण (एफआरए)

महाविद्यालयीन प्रवेशकरीता शुल्क जास्त आकारल्यास काय होणार कारवाई! Read More »

Maharashtra, , ,
SHEGAON RAILWAY STATION

नागपुर-पुणे वंदेभारत चे काय असणार तिकीट दर!

अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला सकाळीच नागपुर येथून हिरवी झेंडी देण्यात आली. नागपुर येथून निघाल्यानंतर आज दुपारच्या सुमारास शेगांव रेल्वे स्थानकावरही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने या गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. आज दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेली ही महाराष्‍ट्रात धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही बारावी वंदे भारत ट्रेन ठरली आहे.

नागपुर-पुणे वंदेभारत चे काय असणार तिकीट दर! Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Railway crossing brize

उड्डाणपुलावरील कचऱ्याचे ढिग उचलण्याकरीता न.प. प्रशासन मुहुर्त काढणार आहे का?

सुज्ञ नागरिकांकडून होत आहेत सवाल, मात्र न.प.च्या आरोग्य विभागाची दिरंगाई शेगांव- शेगांव नगर परिषद हद्दीत असलेल्या रेल्वे क्रासिंग करीता उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर रस्त्याच्या बाजुला जमलेली माती व कचऱ्याचे ढिग जमा करण्याचे काम नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मागील काही हप्त्यापासून केले आहे. त्यावर पावसाचे आगमन सुध्दा होवून गेले आणि तरी सुध्दा सदर ढिग उचलण्याकरीता कोणतीच कारवाई

उड्डाणपुलावरील कचऱ्याचे ढिग उचलण्याकरीता न.प. प्रशासन मुहुर्त काढणार आहे का? Read More »

Maharashtra, , , , ,
Votchori

मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट

काँग्रेसच्या वतीने 35 लोकसभा मतदार संघात चौकशी मतचोरीच्या मुद्यावर राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम! नुकत्याच त्यांनी केलेल्या कथनानुसार राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यावरुन सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोग दोघेही ठोस काहीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. सद्या स्थितीला सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोगाच्या वतीने राहुल गांधीचे विधान निराधार करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत जरी असले

मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट Read More »

Maharashtra, , , , , ,
Medical Addmission process in maharashtra

मेडीकल महाविद्यालय प्रवेशाची गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला होणार प्रकाशित, 64 हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी.

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणे हा सुध्दा अत्यंत कठीण व सातत्यपुर्ण सरावातुन प्रवेशाच्या संधी उपलब्ध होतात. आणि ती पात्रता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला प्रसिध्द होणार आहे.   राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वेळ पत्रकामध्ये बदल केल्यामुळे सीईटी सेल च्या वतीने मेडीकल तसेच डेंटन अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

मेडीकल महाविद्यालय प्रवेशाची गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला होणार प्रकाशित, 64 हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. Read More »

Maharashtra, , , , , ,
Nagpur- Pune Vande Bharat Train

नागपुर- पुणे वंदे भारत ट्रेनच्या वेळ,तिकीट दरावरुन प्रवासी संघटना टीकेच्या भुमिकेत..

रेल्वे विभागाच्या वतीने 10 ऑगस्ट 2025 रोजी देशभरातील अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत, त्यामध्ये नागपुर-पुणे वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. त्यामुळे या वंदे भारत एक्सप्रेसचा सुरु कऱण्याबाबत सत्ताधाऱ्यांकडून श्रेय घेण्याचे काम सद्या प्रसारमाध्यमातुन होत आहे. तरी उद्यापासून सुरु होणाऱ्या या वंदे-भारत ट्रेनच्या अडचणी व आरोपांचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव्य आता चर्चेत येवू

नागपुर- पुणे वंदे भारत ट्रेनच्या वेळ,तिकीट दरावरुन प्रवासी संघटना टीकेच्या भुमिकेत.. Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Vande Bharat Express Nagpur (Ajani-Pune)

उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे वंदे भारत ट्रेन ला मिळाला शेगांवात थांबा शेगांव- श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या संतनगरीमध्ये असलेल्या शेगांव रेल्वे स्थानकास अ दर्जा आहे. कारण श्रींच्या दर्शनाकरीता तसेच पर्यटनाकरीता शेगांव ला भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुर पुणे वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची

उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Scroll to Top