Bail Pola

बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट

साहित्याच्या दरांत वाढ शेगांव प्रतिनिधी   हिंदु परंपरेला अनुसरुन शेतकरी बांधवाचा हा बैल पोळा सण साजरा करण्याची परंपरा कायम असून  दि.२२ वार शुक्रवार बैलपोळ्यानिमित्त येथील मंगळवार आठवडे बाजार बैलांच्या सजावटीच्या साहित्याने सजला होता. सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले असुन शेतकरी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे.   साहित्यात झुला,वेसण, […]

बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट Read More »

Maharashtra, , , , ,
Shrikrushana Janmastove

श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

शेगाव :-दि.१६ प्रतिनिधी श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पारंपारिक पद्धतीने उत्साहात ब्रह्म वृंदांच्या मंत्र उपचारात व सनई चौघडयांच्या  निनादात गुलाब पुष्पांची उधळण करत अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करीत  श्रीकृष्ण जन्मोत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा Read More »

Maharashtra, , , , ,
Nagar Parishad

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार

शेगांव– शहराचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाची गावपातळीवर असलेली पकड हा महत्वपुर्ण मुद्दा ठरणार अाहे. मागील  अडीच वर्षापासून शेगांव शहरातील दिग्गज राजकारणी आणि समाजकारणी हे सत्तेपासून दूर आहेत. कारण सत्ताकाळ संपल्यापासून या नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. आणि त्या कारणामुळे आता शेगांव शहरात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींची ओळख सुध्दा आता लयास गेली आहे.     त्यामुळे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार Read More »

Political, , , , , , ,
Shegaon Congress camitee

काँग्रेस शेगांव शहर ने दिली नव्या चेहऱ्यांना संधी

युवक काँग्रेस शहराध्यक्ष पदी- लखन पिवाल अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष पदी – हैदर अली काँग्रेस शेगांव शहरचे शहराध्यक्ष पदाची सुत्रे कैलास देशमुख यांच्याकडे दिल्यानंतर आता विविध कार्यकारणी घोषित करीत त्यांची नियुक्तीची कामे जोमात असल्याचे वातावरण शेगांव काँग्रेस च्या वतीने सुरु आहे. तर शेगांव युवक काँग्रेस शहराध्यक्ष पदी लखन पिवाल तर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष पदी हैदर

काँग्रेस शेगांव शहर ने दिली नव्या चेहऱ्यांना संधी Read More »

Maharashtra, ,
Ladki Bahin Yojana

मागणी नसलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा!

निकषात बंद झालेल्या लाभार्थ्यांची हुरहुर ठरु लागली चर्चेची.. महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातुन  मध्यप्रदेशातील धर्तीवर  लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्याचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा होता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन आर्थिक मदत देण्यास सरकारनेच पुढाकार घेतला. राज्यात कुठल्याही महिला संघटना व कुठल्याही महिलांच्या वतीने राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करा अशी कोणतीच मागणी नसतांना सुध्दा

मागणी नसलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा! Read More »

Maharashtra, , , , , ,
Vote chori

मतचोरीबाबत निवडणुक आयोगाला सुप्रिम कोर्टाचे असेही निर्देश

  देशभरामध्ये मतचोरी झाल्याची तक्रार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जनसमान्यासमोर उघड केली असुन देशभरामध्ये सत्ताधाऱ्याविरोधात विरोधकांनी केलेला हा उठाव आता न्यायालयातही पोहचला असून या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या वतीने निवडणुक आयोगाला सुध्दा आदेश देण्यात आले आहे. बिहारमधील मतदार यादय्ामधुन वगळण्यात आलेल्या 65 लाख मतदारांची ओळख आणि नावे वगळण्याची कारणे देण्याबाबत निवडणुक अायागोला 19 ऑगस्टपर्यंतचे निर्देश

मतचोरीबाबत निवडणुक आयोगाला सुप्रिम कोर्टाचे असेही निर्देश Read More »

Maharashtra, , , , ,
HSRP Number Plate

मोठी बातमी- एचएसआरपी प्लेट लावण्याची वाढली मुदत, आता ही शेवटची तारीख

महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी व चारचाकी वाहनांना एचएसआरपी लावण्यात शासनाच्या वतीने चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली अाहे. ही मुदत वाढ ही 15 ऑगस्ट 2025 पर्यंत होती. राज्यात जुन्या असलेल्या वाहनांना नव्याने एचएसआरपी प्लेट लावण्याबाबत खरोखरच मोठी बातमी असून परिवहन विभागाच्या वतीने ही मुदत वाढ दिल्याने लाखो वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.   महाराष्ट्र राज्य

मोठी बातमी- एचएसआरपी प्लेट लावण्याची वाढली मुदत, आता ही शेवटची तारीख Read More »

Maharashtra, , ,
Ganesh Ustav

शेगांवात डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करा- किरणबाप्पु देशमुख

माझं गाव माझी जबाबदारी शेगांव- शेगांव शहराला अनेक दशकाची गणेश उत्सवाची परंपरा असून युवा पिढीच्या माध्यमातुन संस्कृतीचे जतन करण्याचे काम मोठ्या उत्साहात विविध मंडळे सातत्याने राबवित आहेत. आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातुन शेगांव शहराला चांगले राजकारणी आणि अनेक नेतृत्व दिला असल्याचा इतिहास आहे.     तरी शेगांव शहरात होणाऱ्या गणेश उत्सव हा विविध मंडळाच्या माध्यमातून

शेगांवात डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करा- किरणबाप्पु देशमुख Read More »

Maharashtra, ,
Ladki bahin yojana

लोकप्रिय योजनेचा फटका-आमदारांना दहा महिन्यापासून मिळाला नाही निधी!

शिवसेना आमदाराचा दावा, मंत्री सरनाईकांनी फेटाळला सद्या  राज्यामध्ये महायुतीचे सरकार हे स्थापित झाले आहे. या सरकारने सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात  लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली असली तरी त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा होणारे 1500 रुपये अनुदान वाटपामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा भार पडल्याची चर्चा आहे. महायुतीला निवडणुकापुर्व

लोकप्रिय योजनेचा फटका-आमदारांना दहा महिन्यापासून मिळाला नाही निधी! Read More »

Maharashtra, , , ,
Scroll to Top