Ganesh Ustav Shegaon

नव पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणारे श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळ

संतनगरीत प्रथमच साकारला गणेश मंडळाने वातानुकुलित मंडप या मंडळच्या वतीने गणेश उत्सवाची परंपरा शेगांव शहरातील प्रतिष्ठीत नागरिक स्व. शेखर नागपाल यांच्या संकल्पनेतुन प्रारंभ करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात ही या परिसरातील त्यांच्या चाहत्यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी क्लबचा गणेश उत्सव सोहळा हा दरवर्षी नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन साकारण्यात येत असतो. त्याची तयारी सुध्दा जय्यत असतेे आणि दरवर्षी […]

नव पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणारे श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळ Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
https://www.mahapolice.gov.in/

गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन

  मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) – सात दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन होणार असल्याने मुंबईसह राज्यात कडक पोलीस बंन्दोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा कडक बन्दोबस्त तैनात करण्यात आला आहे.   कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही गणेश भक्तांना विसर्जनावेळी काही अडचण येऊ नये म्हणुन प्रशासनाच्यावतिने काळजी घेण्यात येत आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय

गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन Read More »

Maharashtra, , , , ,
Mumbai

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर..

महाराष्‍ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मागील 5 दिवसापासून महाराष्ट्राची राजधानी येथे मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता आंदोलन छेडण्यात आले हाेते. एक दिवसाकरीता मिळाले होते. परंतुु मुंबईत लाखो आंदोलक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते.   येथे आलेल्या आंदोलकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा याकरीता आंदोलकांना अन्नदान करण्याकरीता मुंबईकर

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर.. Read More »

Maharashtra, , , , ,
Manoj Jarange

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मूंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरंागे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता.   न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या वतीने उपोषण हलविण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी केलेल्या उपसमितीची बैठक संपन्न झाली     ही बातमी वाचा –शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Prabhag Prarup Rachana Google map

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे

  शेगांव- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला असून त्याचा एक भाग म्हणुन भौगोलिक सिमा व प्रारुप प्रभाग रचना बाबतचा शेगांव शहराचा नकाशा प्रकाशित करण्यात आला असून तो सदोष व सर्वसामान्यांची दिशाभुल करणारा असल्याची हरकत प्रहार संघटनेचे नेते निलेश घोंगे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी तथा निवडणुक आयोगांकडे सादर केली आहे.

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे Read More »

Political, , , , , , , ,
RPF Central Govt of India Railway Department

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन 

शेगांव- शेगाव रेल्वे स्थानकामध्ये कार्यरत  आरपीएफ रंजन तेलंग यांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या बालकाची सकारत्मकता दर्शवित केलेली चौकशी व इंदोर येथील पोस्टेशी संवाद साधित परिवारासोबत मुलाची ओळख पटवून देत मुलगा सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबद्दल  परिवाराने प्रशासनाचेआभार मानले. 30 ऑगस्ट रोजी दुपारी ड्युटी वर असतांना आरपीएफ शेगाव चे रंजन तेलंग यांना स्टेशन परिसरात एक बालक रडतांना

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन  Read More »

Maharashtra, , , , , , , , , , ,
मोकाट कुत्र्यांचा संचार

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा

शेगांव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून मोकाट कुत्रे हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेगांव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरी वस्त्या वाढल्या आहेत. रात्री अपरात्री बहुतांशी वस्त्यामध्ये पथदिव्यांचा अभाव असल्याने हे मोकाट कुत्रे नागरिकांच्या घरात घुसुन भितीचे वातावरण निर्माण झाले. नुकतेच काही महिन्यापुर्वी शेगांव शहरातील बाजार फैलातील लहान मुलीला

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Election Commision of India

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट

आक्षेप घेण्याकरीता लागणारे  नकाशे, परिपत्रक, शेगांव प्रभाग रचना आदी माहिती डाऊनडोल करु शकता शेगांव नगर परिषदेची प्रभाग प्रारुप रचना प्रकाशित करण्यात आली असून प्रभाग प्रारुप रचनेवर हकरती व सुचना नोंदविण्याकरीता अंतिम तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. जनसमूह च्या वाचकांकरीता सर्व प्रभागाचे नकाशे व परिपत्रक तसेच संबधित सर्व आदेश वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. ही

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट Read More »

Maharashtra, , , , , ,
Maharashtra State Education Department

17 नंबरचा अर्ज भरण्याकरीता उद्या शेवटची तारीख-अपुर्ण शिक्षण पुर्ण करण्यासाठी इच्छुकांना संधी

आज अनेकांची आर्थिक परिस्थीती बरोबर नसल्याने घराची जबाबदारी संभाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य होत नाही. व शिक्षण घेण्याची ईच्छा आहे. परंतु शिक्षण अर्ध्यावर सुटले आहे. अशा इच्छुक विद्यार्थ्यांकरीता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी – मार्च 2026 मध्ये दहावी व बारावी च्या परीक्षेला खाजगी रित्या प्रविष्‍ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा

17 नंबरचा अर्ज भरण्याकरीता उद्या शेवटची तारीख-अपुर्ण शिक्षण पुर्ण करण्यासाठी इच्छुकांना संधी Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Scroll to Top