Gold rate high

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी

दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची खरेदी हा नेहमीचा विषय असला तरी सद्या सोने महागण्याचा स्तर कायम राखत आहे तरी चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.   दिवाळीच्या सणामध्ये सोन्याला आलेली तेजी उतरण्याचे नाव घेत नाही. राज्यातील जळगाव येथील सराफा बाजरामध्ये सोन्याच्या दरात दिवाळीच्या पहील्याच दिवशी विक्रमी वाढ झाली तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ऐन […]

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी Read More »

Maharashtra, , , , , , , , ,

ऐन दिवाळीत महागला सुका मेवा

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असली तरी बाजारातील जीएसटीमुळे दिवाळीत स्वस्ताईचे वारे वाहत असले तरी दिवाळीत सुका मेवा नातेवाईंकाना भेट देतांना थोडा हात आखडताच  घ्यावा लागणार आहे. आजच्या बाजारपेठेच्या मागणीच्या तुलनेत सुक्या मेव्याचा पुरवठा कमी असल्याने सुकामेव्याची दरात 10 ते 20 टक्कयांची वाढ झाली आहे. काजु, मनुके वगळता इतर सुकामेवा हा परदेशातुन आयात करावा लागतो.

ऐन दिवाळीत महागला सुका मेवा Read More »

Health, , , , , , , , , , ,

Crime News- ठकबाज माजी सैनिक गजाआड!  

पुरुषोत्तम बिलेवार पोलिसांच्या ताब्यात! सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ११ बेरोजगारांची ३४.६० लाखांची फसवणूक नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कुही विभागातील पोलिसांनी बेरोजगार युवकांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या माजी सैनिकाला अखेर गजाआड केले आहे. गिरफ्तार आरोपीचे नाव — पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार (वय ४२, रा. सैनिक कॉलनी, शेगाव, जि. बुलढाणा) असे आहे. तो

Crime News- ठकबाज माजी सैनिक गजाआड!   Read More »

Crime, , , , ,
भेसळयुक्त गोडीत विष मिसळणाऱ्यांना प्रशासनाने वेळेवर लगाम लावण्यची वेळ आली आहे

दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!

आता संपुर्ण देशभरामध्ये मिठाई विक्रीतही भेसळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर झााल्याशिवाय राहत नाही. अाता दिवाळीचा सण म्हणजे मिठाई व विविध मिष्ठान्न हे बाजारात असलेल्या दुकानातुन सर्वांनाच आकर्षित करीत असतात. आणि त्यासाठी व्यवसायिक आता भेसळयुक्त पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाल्याशिवाय राहत नाही. यावर्षी बाजारात विक्रीस येणारा

दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता! Read More »

Health, , ,
SHEGAON

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप

शेगांव- शेगांव शहरातील मटकरी गल्ली या अतिसुरक्षित असलेल्या नर्मदा अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्या एका38 वर्षीय विवाहीतेच्या घरात चार युवकांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसुन अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सुशिक्षित नागरिकांना थरकाप सुटला दि.13 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप Read More »

Crime, , , , ,
Cm Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचे 410 कोटी मंजुर;लाडक्या बहीणींना ऑक्टोबर च्या हप्त्याची प्रतिक्षा?

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या वतीने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याच्ा हप्ता त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटीचा निधी मंजुर झाला. त्यामुळे दिवाळी सण असल्याने आता महिला ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे.   कारण दिवाळी सण हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने आणि या महिन्यात माहेरी जाणे

लाडकी बहीण योजनेचे 410 कोटी मंजुर;लाडक्या बहीणींना ऑक्टोबर च्या हप्त्याची प्रतिक्षा? Read More »

Maharashtra

उच्च न्यायालय भरती-नागपुर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठासाठी किती असणार जागा

महाराष्ट्रात न्यायप्रक्रीयेकरीता असलेल्या उच्च न्यायालयाकरीता तब्बल सव्वा दोन हजार जागांची मेघाभरतीबाबत मंत्रीमंडळाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंुबई उच्च न्यायालय तसेच अपिल शाखा तसेच नागपुर खंडपीठ आणि औरगांबाद खंडपीठाकरीता एकुण सव्वा दोन हजार जागांची मेघा भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी पाहुया कोणत्या ठिकाणी किती जागा महाराष्ट्र राज्यात न्याय प्रक्रीयेकरीता कार्यरत

उच्च न्यायालय भरती-नागपुर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठासाठी किती असणार जागा Read More »

Maharashtra, , , ,
Politics news

बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका!

महाराष्ट्र राजकारणात नेहमीच फटकेबाजी करणारे बच्चु कडू यांची भुमिका दिन दलीतांकरीता दर्जेदार असल्यामुळे मागील 20 वर्षाच्या संघर्षकाळामध्ये त्यांची जनतेप्रति असलेले भुमिका पाहता महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना मंत्रीपदाची माळ देण्यात आली. आणि त्या काळात त्यांना मिळालेला मान सन्मान ही त्यांच्या कामाची पावती असल्यामुळे सर्वोतोपरी त्यांचे कौतुक होत अभिनंदन सुुध्दा झाले.   परंतु महाराष्ट्रात शिवसेनेच्या भुकंपामध्ये सहभागी

बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका! Read More »

Political, , , , , , ,
Voterlist

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

हरकतदारांच्या संख्येत बहुसंख्येने वाढ शेगांव- महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुक आयोागच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थोच्या निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात केली असून प्रारुप प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर प्रारुप मतदार याद्या सुध्दा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल चार वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निवडणुका आता सुरु होणार यामुळे इच्छुकांना सद्या आरक्षणानुसार आपल्या प्रभागात नगरसेवक पदाचे डाेहाळे लागले आहेत. तर अनेक प्रभागामध्ये

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ Read More »

Buldhana, , , ,
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80

जि प व पंचायत समितीवर स्विकृत सदस्य !-

स्विकृत सदस्य नियुक्तीसाठी महसुल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची महत्वपुर्ण भुमिका नगर परिषदेवर ज्या पध्दतीने स्विकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्याची तरतुद घटनेत आहे. त्या पध्दतीनेच जिल्हा परिषद तथा पंचायत समितीवर स्विकृत सदस्यांची नियुक्तीबाबतची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याकरीता राज्याचे महसुल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्विकृत सदस्यांच्या नवनियुक्ती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिनियमात बदल

जि प व पंचायत समितीवर स्विकृत सदस्य !- Read More »

Maharashtra, , , ,
Scroll to Top