आक्षेप घेण्याकरीता लागणारे नकाशे, परिपत्रक, शेगांव प्रभाग रचना आदी माहिती डाऊनडोल करु शकता
शेगांव नगर परिषदेची प्रभाग प्रारुप रचना प्रकाशित करण्यात आली असून प्रभाग प्रारुप रचनेवर हकरती व सुचना नोंदविण्याकरीता अंतिम तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. जनसमूह च्या वाचकांकरीता सर्व प्रभागाचे नकाशे व परिपत्रक तसेच संबधित सर्व आदेश वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत.
ही बातमी वाचा –17 नंबरचा अर्ज भरण्याकरीता उद्या शेवटची तारीख-अपुर्ण शिक्षण पुर्ण करण्यासाठी इच्छुकांना संधी
प्रारुप प्रभाग रचना अधिसुचना
https://drive.google.com/file/d/1TKyHCanwIpA6y6QTqAVGHMucsAtwqJOs/view?pli=1
प्रारुप प्रभाग रचना नकाशा
https://drive.google.com/file/d/1NLPXcR-cvXLWkGoQ6xMl64liwyvVsEYe/view
प्रभाग नुसार नकाशे
https://drive.google.com/drive/folders/1FNKpB7EgOECyFxnEuIABhToBqGw26OJz
सदर माहिती शासनाच्या वेबसाईडवरुन उपलब्ध करुन घेतली आहे. तरी खालील लिंक वर क्लिक करुन सदर माहिती मिळवू शकता.
