आकाश फुंडकर यांची घोषणा
महाराष्ट्र राज्यात काम करणाऱ्या कामगारांच्या तासात वाढ करण्यात आली असून आठवड्यातील 48 तासाऐवजी तब्बल 60 तास करण्याकरीता कामगारं मंत्री आकाश फुंडकर यांनी ही राज्य मंत्री मंडळात घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात कारखाना कायदा 1948 मध्ये नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. दिवसभराचे कामकाज आता वाढविण्यात आले आहेत.
उद्योग आणि कामगार या घटकांना प्रभावित करण्यासाठी तसेच रोजगार निर्मीती बाबत या निर्णयाचे मुख्य उद्दीष्टे आहेत.
ही बातमी वाचा –अभिमानाची बातमी- फक्त 1 लिटर पेट्रोलवर 176 ते 200 किमी चालणाऱ्या इंजिनचे संशोधन
दि.3 सप्टेंबर रोजी राज्य मंंत्री मडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा जनतेच्या आयुष्यावर परिणाम होवू शकतो यावरही एक महत्वपुर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आता कामाच्या तासामध्येही बदल करण्यात आला असून आता कामगाराच्या कामाचे तास वाढणार आहेत. खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी सद्या वेळवरुन 10 तासापर्यंत जास्तीत जास्त वाढविण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे कामगारंाच्या कामाचे तास 10 तासापर्यंत जाणार असल्याने यांचा परिणाम सर्व सामान्यांवर होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
