नव्या युगाची नवी पिढी घडविण्याचा संकल्प
शेगांव शहरात गो.नि.देशमुख सरांचे ” गुरु ग्लोबल प्रि स्कुल” ठरतेय आकर्षण शेगांव- शेगांव शहराच्या शिक्षण क्षेत्राचा उल्लेख झाला की, आदर्श मुख्याध्यापक म्हणून ज्यांचे नाव निघते ते म्हणजे गो.नि.देशमुख… शेगांव शहरात तब्बल 4 दशकापासून शिक्षणक्षेत्रामध्ये व नव्याने सुरु असलेल्या बुरुंगले शिक्षण संस्थेच्या रोपट्यापासून ते समृध्दीमय वाटचालीत सहभागी असणारे गो.नि. देशमुख यांच्या व्यवस्थापन आणि संस्थेचे अध्यक्ष […]
नव्या युगाची नवी पिढी घडविण्याचा संकल्प Read More »
Maharashtra, Uncategorized