श्री गजानन महाराज संस्थान मध्ये लक्ष्मी कुबेर पूजन भक्तीमय वातावरणात संपन्न

  शेगांव:- संतनगरीत शेगावात श्री गजानन महाराज संस्थान मध्ये शुक्रवार दि १ नोव्हेंबरला सायंकाळी सालाबाद प्रमाणे ‘लक्ष्मी कुबेर’ पूजन चा …

Read more

दिपावली साजरी करायला ठाणेदार गजानन कांबळे  फासेपारधी वस्तीवर

    शिक्षणच फासेपारधी बांधवांच्या मुलांना प्रगती पथावर नेईल.-ठाणेदार गजानन कांबळे    ज्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पैसा कमावण्याचे साधन मिळाले ते श्रीमंत झाले आणि ज्यांना शिक्षणाचे साधन मिळाले नाही ते गरीब झाले. समाजातील आदिवासी फासेपारधी वस्ती, तांड्यावर शिक्षण न मिळाल्यामुळे ह्या कष्टकरी समाज मागे राहिला आणि शिक्षण कमी असल्याने त्यांच्या परिस्थितीमध्ये प्रगती झाली नाही त्यामुळे शिक्षणच फासेपारधी बांधवांच्या मुलांना प्रगतीपथावर नेईल येईल असे आवाहन गजानन कांबळे ठाणेदार बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी दीपावलीच्या सणानिमित्त कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन, आस्था शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1. 11. 2024 रोजी आयोजित केलेल्या समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी विचार व्यक्त केले.  श्री गजानन कांबळे पुढे म्हणाले की निसर्गतः फक्त पुरुष आणि स्त्री ह्याच दोन जाती आहेत आणि विज्ञानाला जर आपण स्वीकारले असेल तर या दोन जातीच या पृथ्वीतलावर आहे आणि विज्ञानाच्या सिद्धांत्ता नुसार फासेपारधी बांधवसुद्धा आपले  नातलगच आहे. तेव्हा त्या समुदायाच्या विकासासाठी आणि शैक्षणिक कार्यासाठी आपण सर्व मिळून त्यांच्या सोबत राहले पाहिजे असे विचार व्यक्त करून सदरहू आश्रम शाळेला आर्थिक मदत …

Read more

दुचाकी चोरीचे सत्र वाढले, घरफोड्या सुध्दा होत आहे सर्रास-जनतेत भीतीचे वातावरण

शेगांव-भारतीय नागरिकांच्या हितासाठी कायदा व सुव्यवस्था हा यंत्रणा जरी कार्यरत असल्या तरी त्याचा वचक कायम राहिला नसल्यामुळे दिवसेंदिवस चोऱ्या आणि …

Read more

श्री गजानन महाराज संस्थानमध्ये कोजागिरी उत्सव संपन्न

शेगांव:- येथील श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये कोजागिरी उत्सव सोत्साहस संपन्न झाला. श्री संस्थानच्या ब्रह्मवृंदांच्या मंत्रोचारात पूजनाचा कार्यक्रम होऊन. …

Read more

 रामा पाटील थारकर यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्याची खंडित झालेली बस सेवा पूर्ववत

  विद्यार्थ्याना शाळेच्या वेळेनुसार वरखेड येथे जाण्यासाठी बस सोडली जात नसल्याने शेगाव आगाराच्या कारभाराला वैतागून शेगाव तालुक्यातील वरखेड , जवळा, …

Read more

मागण्या पूर्ण व्हाव्यात नाही तर प्राणांतिक उपवास करेल:: नागेश्वर जी.पाटेकर

  ए.बी.एस.क्रांती सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतिने बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे दिला उपोषणाचा इशारा, त्या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश्वर …

Read more

माँ – रशिदा खाटीक !, पापामियाँ खाटीक यांचीच दुसरी बाजू .

  सादिक पापामियाँ खाटीक आटपाडी जि . सांगली . प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग . राष्ट्रीय …

Read more

शेगांवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

 शेगाव (प्रतिनिधी):- शेगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाल व शिशु चा विजयादशमी उत्सव दि. १३ ऑक्टोंबर रोजी चंद्रलोक सोसायटीच्या श्रीगणेश …

Read more

पत्रकारांच्या समस्यांचा पाठपुरावा सुरू ठेवणार- आमदार धीरज लिंगाडे

बुलढाणा… काल -परवा पार पडलेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात आपण पहिल्यांदा विधिमंडळाच्या …

Read more

कर्मयोगीचा नवरात्रोत्सव जीवनयोद्धा ताईंच्या चरणी..

★ ५१ जीवनयोद्धा (विधवा) ताईंना शिलाई मशिनचे वाटप.. ★ १०१जीवनयोद्धा (विधवा) ताईंना साडीचोळीचे वाटप.. कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे …

Read more