गांधीजी आणि “आतला आवाज” ! (Inner voice)
ज्या माणसाने बिड्या फुंकल्या, मांसाहार केला, बालपणी खोटा बोलला, चोरी केली, आत्महत्येचा प्रयत्न केला, नाचगाणी केली, वेश्यालयातही गेला . . .तो आपला राष्ट्रपिता कसा झाला ? का जगातल्या प्रत्येक देशात त्याचे पुतळे उभारले गेले ? महात्मा कसा झाला ? अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग, आफ्रिकेत नेल्सन मंडेला, म्यानमार मध्ये आंग सान सू की, पाकिस्तानातील मलाला […]
गांधीजी आणि “आतला आवाज” ! (Inner voice) Read More »
Political

