Political

Mumbai Election

रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक

महाराष्ट्र राज्यात सद्या निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून यावेळी महायुती असलेले केंद्रीय मंत्री यांनी भाजपाला वारंवार विनंती करुनही युतीमध्ये रिपाईला मुंबईकरीता एकही जागा सोडली नसल्याने आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाई गटाच्या एकुण तब्बल 39 उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.   मुंबई आठवले गटाला उमेदवारी द्या अशी […]

रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक Read More »

Political, , , ,

ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर!

राजकारणात काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय राज्यवासीयांना वेगळा नाही, पण आता आजवर विरोधकांच्या रिंगणात असलेले दोन पक्ष आता एकत्र लढणार असल्याचे घोषणेने वेगळाचा व्टिस्ट पहावयास मिळणार आहे.   राजकीय वाटा वेगवेगळ्या आणि कुटुंब जोडलेलं या धर्तीवर बारामतीच्या कार्यक्रमामध्ये एकत्र असलेले काका-पुतण्या यांच्या बातम्यांच्या चर्चा आज दिवसभर प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत होत्या तर काल रात्रीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीच्या

ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर! Read More »

Political, , , ,

कर्मवीर दादासाहेब गायकवाड: प्रबुद्ध भारत साप्ताहिकाचे संपादक!

(29-31डिसेंबर: कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिन विशेष) दलितांच्या उद्धारासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. महाडचा सत्याग्रह व नासिकचा काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह यांत ते आघाडीवर होते. त्यावेळी त्यांना निर्दय मारपीट सहन करावी लागली व तुरुंगातही जावे लागले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी देत आहेत… संपादक.   भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ

कर्मवीर दादासाहेब गायकवाड: प्रबुद्ध भारत साप्ताहिकाचे संपादक! Read More »

Political
https://en.wikipedia.org/wiki/Narendra_Modi

स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा!

देशाच्या राजकारणात मला ज्ञात असल्यापासून संघर्षातुन सत्तेकडे धावपळ करीत असतांना राजकीय प्रवासात संघर्ष आणि संघर्ष पेलणाऱ्या जनता पक्ष, आणि आजचा भारतीय जनता पार्टी पक्ष यातील संघर्षाची भुमिका ही तत्पर असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. अपयश अनेकदा आली असली तरी एक विचारधारा आणि एकनिष्ठता जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपातील नेतृत्वाचा आदर्श आता स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करणाऱ्या नेत्यांनी

स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा! Read More »

Political, , ,

निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा येवून ठेपली अवघ्या पाच दिवसावर..!

राज्यभरामध्ये बहुप्रतिक्षिीत आणि बहुचर्चित निवडणुकीचा बिगुल हा तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर वाजला असला तरी या निवडणुकीचे मतदान सुध्दा आटोपले आहे. मात्र निकाल हा 21 डिसेंबरला जाहीर होणार असल्याने प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. आता गुलाल उधळला जाणार असला तरी या निकालाची उत्सुकता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारासोबत शेगांवकरांना सुध्दा लागली अाहे. लोकशाहीचा हा उत्सव आणि सर्वसामान्य

निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा येवून ठेपली अवघ्या पाच दिवसावर..! Read More »

Political, ,
shegaon nagar palika ward No 4

 प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान!

शेगांव- शेगांव शहराच्या प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून यावेळी या प्रभागातील जातीय समिकरणे आणि मतविभाजन हा मुद्दा जोमाचा ठरत आहे. या प्रभागात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार यांनी हा गड कायम राखण्याच्या दृष्टीने पायाबांधणी ही भरभक्कम केली असली तरी यावेळी या प्रभागात युवकांची मुसांडी हा चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवार हा रणनितीकार असावा हा जरी महत्वाचा

 प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान! Read More »

Political, , ,

होय नगराध्यक्ष भाजपाचा असावा- आ.डॉ.संजय कुटे

24 तास पाणी, सुकर महामार्ग, विकास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपाला मत द्या     शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना या मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेगांवासीयांना आवाहनच केले आहे की, मागील निवडणुकीत भाजपाला बहुमत दिल्याने सर्व अडसर दुर करुन शेगांव शहराचे नंदनवन करण्याकरीता माझी सतर्कतेची भुमिका राहीली असून लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वचनाची

होय नगराध्यक्ष भाजपाचा असावा- आ.डॉ.संजय कुटे Read More »

Political, , ,

नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा!

आता जनसमान्यांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी आणि समस्याचे निराकारण हा दुरचा विषय असला तरी आता नेते मंडळी सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे वास्तव्य पहावयास मिळत आहे. राजकीय पक्षाचा लहान मोठा नेता हा प्रत्यक्ष कामापेक्षा आणि जनसंपर्कापेक्षा सोशल मिडीयामध्ये सतर्क असल्याचे दिसून येते.   नेत्यांच्या सकाळपासून च्या संध्याकाळ पर्यंतच्या दिनचर्येचा पाढाच जणु त्यातुन मांडण्याचा घाट आता

नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा! Read More »

Political, , ,

माजी नगरसेवक अविनाश दळवी सहकारी कोमल महादेव नामदास निवडणुकीच्या रिंगणात

प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेना पुन्हा चर्चेत! शेगांव- शेगांव नगर पालिकेत नगरसेवक म्हणून दमदार नेतृत्व असलेले माजी नगरसेवक यावेळी प्रभाग क्र. 1 मधुन नगरसेवक पदाकरीता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावेळी निवडणुकीचा दांडगा अनुभव असणारे नेत्यांची इंट्री या वेळी प्रभाग क्र. 1 मध्ये चर्चेची ठरत आहे. नामदास परिवातील युवा असतांना विजय नामदास यांनी

माजी नगरसेवक अविनाश दळवी सहकारी कोमल महादेव नामदास निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Political, ,
Scroll to Top