Maharashtra

#tukarammudhe

उच्च अधिकारी तुकाराम मुंढे यांचे निर्देश- राज्यातील बोगस दिव्यांगाची होणार पडताळणी

महाराष्ट्र राज्यामध्ये अापल्या कर्तव्यदक्षतेतुन तत्पर असलेले आयएएस अधिकारी हे सर्वोतोपरी प्रचलित आहे. राज्यभरात त्यांच्याकडे दिलेल्या कामाची जबाबदारी पार पडतांना कुठलीही तोडजोड न करणारा अधिकारी ही त्यांची ओळख आता आयएएस अधिकारी  तुकाराम मुंढे  हे राज्याच्या दिव्यांग विभागाच्या सचिव पदाची सुत्रे स्विकारली आहेत. त्यानुसार त्यांनी राज्यात असलेल्या  बोगस दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी साठी मोहीम आखली आहे.     […]

उच्च अधिकारी तुकाराम मुंढे यांचे निर्देश- राज्यातील बोगस दिव्यांगाची होणार पडताळणी Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Smriti Mandhan Create High score in 50 Balls

स्मृती मानधनाचा वादळी शतक! ५० चेंडूत १२५ धावांचा तुफान, विराटला मागे टाकत इतिहास रचला

शेगांव, २० सप्टेंबर २०२५**: भारतीय महिला संघाच्या सलामीवीर स्मृती मानधनाने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचला. फक्त ५० चेंडूंमध्ये शतक ठोकत तिने १२५ धावांची लपंडाव खेळी खेळली, ज्यात १७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या वादळी डोंगराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धूळ चारली आणि विराट कोहलीचा भारतीय वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा रेकॉर्ड धुळीला मिळवला.

स्मृती मानधनाचा वादळी शतक! ५० चेंडूत १२५ धावांचा तुफान, विराटला मागे टाकत इतिहास रचला Read More »

Maharashtra, , ,
PM Modi Birthday Celebreation

भाजपाच्या वतीने नमो मॅराथॉन चे शेगांवात आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन “भारताचे यशस्वी व लोकप्रिय प्रधानमंत्री   नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा शेगाव शहर , भारतीय जनता पार्टी, शेगाव शहर व तालुक्यातर्फे ‘नमो मॅरेथॉन’ या भव्य स्पर्धेचे आयोजन रविवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्ड शेगाव येथे करण्यात आले आहे.  

भाजपाच्या वतीने नमो मॅराथॉन चे शेगांवात आयोजन Read More »

Maharashtra, , ,
Mukhyamantri Ladki Bahin Yojanana

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता नवे निकष, काय असणार प्रक्रीया

महाराष्ट्र राज्यात असलेल्या महायुती शासनाच्या वतीने महीला मतदारांना खुश करीत सत्ता कायम करण्याकरीता मध्यप्रदेशात असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ही विधानसभा निवडणुकी अगोदर मोठ्या जोशात केली. तर आचारसंहिता लागणार असल्याने या निवडणुकीच्या अगोदर अग्रीम पैसे हे लाडकी बहीणीच्या खात्यात जमा केले.परंतु महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आता या लाडकी बहीण योजनेला कात्री लावण्याचे काम विविध

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता नवे निकष, काय असणार प्रक्रीया Read More »

Maharashtra
Railway Khamgaon

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं.

वामन नगर परिसरासह इतर नागरिकंाचा आंदेालनात सहभाग खामगांव– शहरात वर्दळीचा रस्ता असलेल्या रेल्वे गेट जवळ भुयारी मार्गाचे काम एक दोन महिने नव्हे तर तब्बल दिड वर्षापासून  प्रलंबित पडले असल्याने जनता त्रस्त झाली आहे.  त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकंाना पश्चातापाशिवाय पर्याय उरलेला नाही.त्यामुळे रहदारीला त्रास होत असल्याने खोदलेला रस्ता त्वरीत बुजुन टाकावा या मागणीसाठी भाजपाचे माजी

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं. Read More »

Maharashtra, , , , , ,
Birthday Celebration

प्रसिध्दीला प्राधान्य न देता ढमाळ परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

कु.आस्था सचिन ढमाळ चा वाढदिवस मंतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसाेबत केला साजरा शेगांव- आज रोजी वाढदिवस म्हटला की, हजारो रुपयांचा खर्च करण्याची आणि प्रसिध्दी मिळविण्याची जणु स्पर्धा लागलेली असतांना सुध्दा या प्रसिध्दीला बगल देत मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत भोजनदान करीत कु. आस्था चा वाढदिवस साजरा केला. आज स्थितीला प्रसिध्दीचा हव्यास असल्यामुळे अनेक जण बॅनर व इतर मौजमजेच्या पार्ट्या

प्रसिध्दीला प्राधान्य न देता ढमाळ परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी Read More »

Maharashtra
journalist

अखेर त्या ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

  पत्रकाराला गंभीर धमक्या, अश्लील शिवीगाळ प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकाऱ्याकडे प्रतिनिधी :- हिवरखेड येथील प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला वारंवार गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे आणि अत्यंत आक्रमकपणे अश्लील शिवीगाळ प्रकरणी राजेश देशमुख या मुजोर ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून थेट आयपीएस अधिकारी निखिल पाटील या प्रकरणाचा तपास करणार

अखेर त्या ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल Read More »

Maharashtra, , , , , ,

फुले शाहू पेरियार आंबेडकर हे आमचे नायक तर खलनायक कोण हे देखिल ओळखावे – प्रा. आर. डी. शिंदे

       नांदेड (प्रतिनिधी) : बुद्ध बसवण्णा रविदास शिव फुले शाहू पेरियार अहिल्या आंबेडकर अण्णाभाऊ गाडगेबाबा कांशीराम हेच आमचे खरे नायक आहेत तसेच खलनायक कोण हे देखिल ओळखावे असे प्रतिपादन ओबीसी नेते प्रा. डाॅ. आर. डी. शिंदे यांनी केले.        पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकर नगर सिडको नवीन नांदेड येथे पेरियार रामास्वामी

फुले शाहू पेरियार आंबेडकर हे आमचे नायक तर खलनायक कोण हे देखिल ओळखावे – प्रा. आर. डी. शिंदे Read More »

Maharashtra
Mobile selling

मोबाईलच्या कर्जाचे हप्त न भरल्यास होणार फोन लॉक

आरबीआय कडून लवकरच नियमावली, बॅंका, वित्तीय संस्थांना अधिकार वृृत्तसंस्था- आजच्या युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. आणि त्याकरीता कर्ज सुविधा सुध्दा मोठ्या प्रमाणात असल्याने अत्यल्प पैश्यामध्ये कोट्यावधीचे मोबाईल व्रिक्री झालेली आहे.   त्यामुळे बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून अनेकांनी मोबाईल कर्जावर घेतलेले आहेत. तरी आता कर्जाचे हप्ते न भरल्यास मोबाईल लॉक होण्याची दाट शक्यता आहे.

मोबाईलच्या कर्जाचे हप्त न भरल्यास होणार फोन लॉक Read More »

Maharashtra, ,
President of India

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण

Ø  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट बुलढाणा, दि. 11 : संतनगरी शेगाव येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय  आरोग्य महामेळाव्याच्या  उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भातील निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना केंद्रीय आयुष  (स्वतंत्र प्रभार)  आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात स्नेहपूर्वक भेट घेऊन दिले. जिल्ह्यातील शेगाव येथे नोव्हेंबर 2025

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Scroll to Top