Maharashtra

https://en-m-wikipedia-org.translate.goog/wiki/Cheque_clearing?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

आजपासून चेक क्लिअर होण्याची प्रक्रीया अवघ्या काही तासातच..

  नव्याने सुरु झालेल्या क्लीअरन्स सिस्टमच्या चाचण्या सुरु, आता दोन दिवसाची प्रतिक्षा संपली बँकिंग व्यवहारामध्ये चेक हा महत्वपुर्ण विषय असला तरी चेक क्लिअरिंगसाठी तब्बल दोन दिवसाचा कालावधी लागत असायचा परंतु यांबाबत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या वतीने शनिवार दि. 4 ऑक्टोंबर पासून चेक क्लिअरन्स सिस्टममध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून या करीता चाचणी प्रक्रीया […]

आजपासून चेक क्लिअर होण्याची प्रक्रीया अवघ्या काही तासातच.. Read More »

Maharashtra, , , ,
gold market jansamuh.in

दसऱ्यानंतर उतरलं सोनं.. काय आहेत आज सोन्याचे दर?

दसऱ्याला सोने खरेदी करतांना सोन्याच्या दरात उंचाक असला तरी आज दसऱ्यानंतर राज्यात असलेल्या सोन्याच्या मुख्य बाजारपेठासाठी फेमस असलेल्या शहरातील सोन्याच्या दुकानातुन मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात काही अंशी घट झाल्याचे दिसून आलेे तर आज शुक्रवारी बाजार उघडताच सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट नोंदविल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला विजयादशमीला सोने खरेदीची पंरपरा पाहता मागील आठवड्याभरापासून सोन्यच्या किमती वाढत

दसऱ्यानंतर उतरलं सोनं.. काय आहेत आज सोन्याचे दर? Read More »

Maharashtra, , , , , ,
20251002 160713

पीएम स्वानिधीच्या कर्ज योजनेत पहिल्यांदा 10 हजाराऐवजी मिळणार 15 हजार कर्ज

आतापर्यंत आपण कधीही पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा व्यवसायिकांना वा किरकोळ विक्रेत्यांना आता पीएम स्वानिधी अंतर्गत पहिल्यांदाच 15 हजार रुपये कर्ज मिळणार आहे. आणि त्यासाठी सुध्दा कुठलीच हमी देण्याची गरज राहणार नाही. तर ज्यांनी या अगोदर 10 हजार रुपये कर्ज घेवून रितसर भरणा केला आहे. त्यांना आता दुसऱ्या टप्प्यात 20 हजार ऐवजी 25

पीएम स्वानिधीच्या कर्ज योजनेत पहिल्यांदा 10 हजाराऐवजी मिळणार 15 हजार कर्ज Read More »

Maharashtra, , , , ,
whatsapp image 2025 10 01 at 23.18.09

आता व्यवसायिकांची दुकाने राहणार 24 तास खुली.. काय असणार नियमावली!

शासनाच्या वतीने करण्यात आले आदेश   राज्यामध्ये रात्री 11 वाजल्यानंतर दुकाने बंद करण्यात यावी याबाबत वारंवार पोलीसांकडून तगदा लावण्यात येत होता. परंतु आता दारुची दुकाने वगळता इतर व्यवसायिकांना आपले व्यवसाय 24 तास सुरु ठेवण्याची मुबा या दिलेल्या आदेशानुसार मिळणार असली तरी या आदेशातील महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनिमय) तसेच कामगारांच्या हितानुसार

आता व्यवसायिकांची दुकाने राहणार 24 तास खुली.. काय असणार नियमावली! Read More »

Maharashtra, , , , , ,
whatsapp image 2025 10 01 at 20.23.55

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर

नव्याने मतदार याद्या तयार होणार बुलढाणा, दि. 30 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरिक्षण करुन नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याचे पत्रक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त हे

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर Read More »

Maharashtra, , , , , ,
Shegaon Bus stand

बसस्थानकातील दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक-घेणार आंदाेलनाचा पवित्रा

शेगांव- शेगांव बस स्थानकात सुविधांचा अभाव असून स्थानिक अागर व्यवस्थापक व प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. तर नुकताच बसस्थानकातील स्लॅप कोसळला असला तरी या ठिकाणी होणारी जिवीत हानी टळली असली तरी याबाबत प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग डॉ. असलम

बसस्थानकातील दुरावस्थेबाबत काँग्रेस आक्रमक-घेणार आंदाेलनाचा पवित्रा Read More »

Maharashtra, ,
Chess

विभागस्तरावर बुध्दीबळाच्या पटात घेणार शेगांवचे खेळाडु सहभाग

संत कबीर चेस ॲकडमी च्या दोन खेळाडुंची दमदार कामगिरी शेगंाव- आजच्या युगामध्ये बुध्दीमत्तेला अत्यंत महत्व असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये संत कबीर चेस ॲकडमीच्या दोन खेळाडुंची विभागस्तरावर अश्विन माने (फाइड रेटींग 1443)अद्वित हरलालका (फाइड) यांची निवड झाल्याबदद्ल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मागील 4 ते 5 वर्षापासून शेगांव शहरात सुरु असलेल्या संत कबीर चेस ॲकडमीचे संचालक

विभागस्तरावर बुध्दीबळाच्या पटात घेणार शेगांवचे खेळाडु सहभाग Read More »

Maharashtra,
shriram Kute Foundation

शेगांव येथे स्व.श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

शेगांव जिल्हा बुलढाणा येथे स्व. श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. महेश खोट्टे व टीम यांच्या वतीने दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रविवार, रोजी हॉटेल विघ्नहर्ता इंन येथे ही स्पर्धा घेण्यात येईल.ही सर्व बुद्धिबळ प्रेमिसाठी आनंदाची बाब आहे. सामाजिक आणि समाज घटकातील सर्वोतोपरी मदतीच्या व प्राेत्साहनात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्दात

शेगांव येथे स्व.श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन Read More »

Maharashtra, ,
Central Minister Prataprao Jadhav Meet Food Minister Chagan Bujbal

ज्वारी खरेदीस मुदतवाढ- केंद्र शासनाने मंजुरी देत ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत

बंद पडलेल्या ज्वारी खरेदी संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वात दिले होते निवेदन .. मुंबई : रब्बी हंगाम २०२४-२५ मधील ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढविण्याबाबत शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागण्या अखेर फलद्रूप ठरल्या आहेत. खुल्या बाजारातील दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात ज्वारी विकावी लागत होती. परिणामी शेतकऱ्यांचे

ज्वारी खरेदीस मुदतवाढ- केंद्र शासनाने मंजुरी देत ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत Read More »

Maharashtra, , , ,
Gst New Rule

आजपासून नव्या जीएसटी च्या कराची अंमलबजावणी- काय स्वस्त, काय महाग?

देशात असलेल्या सरकारच्या वतीने या अगोदर केलेल्या जीएसटीच्या नियमावलीत बदल केला आहे. आणि त्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री यांच्या वतीने जीएसटीच्या बिलात कपात केली असल्याने आता भारतावसीयांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तु स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या जीएसटी कपातीचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्यात असलेली जीएसटीची कपात ही नक्कीच सर्वसामान्य नागरिकांना

आजपासून नव्या जीएसटी च्या कराची अंमलबजावणी- काय स्वस्त, काय महाग? Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Scroll to Top