Maharashtra

Gold rate

सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!

मागील काही दिवसापासून विशेषतः दसऱ्यापासून दिवाळी सणापर्यंत सोन्याच्या दरात उच्चंाक वाढत होता मात्र चांदीच्या दरात कमी जास्त दराची वाटचाल सुरु असली तरी मागील चार दिवसात सराफा बाजारातील खरेदी विक्रीच्या फलकानुसार चार दिवसामध्ये सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त झाल्याची माहिती मिळाली आहे.   ऐन दिवाळीच्या काळात सोन्याचे दर हे लक्ष्मीपुजनापर्यंत वाढते […]

सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त! Read More »

Maharashtra, ,
https://www.mahadiscom.in/

“भोंगळ महावितरणला जागं करा — अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल!”

  शेगाव तालुक्यातील ग्रामीण महावितरणच्या निष्काळजी, भोंगळ आणि गैरजबाबदार कारभारामुळे अखेर जनतेचा व शिवसेनेचा संताप उसळला आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शिवसेना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. रीडिंग न घेता अवाजवी वीजबिले पाठवणे, मिटरचे कोटेशन भरूनही मिटर न देणे, गावांमधील स्ट्रीट लाईट दिवसा सुरू ठेवून रात्री बंद

“भोंगळ महावितरणला जागं करा — अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल!” Read More »

Maharashtra, , , , ,

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती

सत्तेत येण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला नक्कीच फायदा झाला. आणि निवडणुकीपुर्वी ही योजना लागू करुन सर्व अर्जदार महिलांना लाभ देण्यात कुठलीच कसर न ठेवल्याने महायुतीला सत्ता हस्तांतर करण्यात अाली आता सत्तेत आल्यावर ही योजना अविरत सुरुु होती परंतु या योजनेमुळे आर्थिक फटका बसत असल्यामुळे या योजनेसाठी विविध

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रीयेस स्थगिती Read More »

Maharashtra,
Chandrakant bawankule

महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय

महसुलातील तलाठी भरतीत महसुल सेवकांना देणार प्राधान्य, तलाठी भरती साठी राखीव जागा- बावनकुळे   महाराष्ट्र राज्यात महसुल विभागामध्ये नियुक्त असलेल्या महसुुल सेवक (कोतवाल) कर्मचाऱ्यांची मागणी होती की, महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा. याबाबात महसुल सेवकांच्या संघटनेच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातुन मागण्या करण्यात आल्या असता महसुल मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नुकतेच दि. 16 ऑक्टोंबर

महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय Read More »

Maharashtra, , , , , ,

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत

राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा निवडणुका घेण्याची तयारी कलेली आहे. राज्यातील निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जय्यत तयारी निवडणुक आयोगाच्या वतीने सुरुच आहे. तरी नोव्हंेबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात असलेल्या एकुन

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत Read More »

Maharashtra, , , , , , ,
Gold rate high

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी

दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची खरेदी हा नेहमीचा विषय असला तरी सद्या सोने महागण्याचा स्तर कायम राखत आहे तरी चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.   दिवाळीच्या सणामध्ये सोन्याला आलेली तेजी उतरण्याचे नाव घेत नाही. राज्यातील जळगाव येथील सराफा बाजरामध्ये सोन्याच्या दरात दिवाळीच्या पहील्याच दिवशी विक्रमी वाढ झाली तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ऐन

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Cm Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचे 410 कोटी मंजुर;लाडक्या बहीणींना ऑक्टोबर च्या हप्त्याची प्रतिक्षा?

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या वतीने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याच्ा हप्ता त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटीचा निधी मंजुर झाला. त्यामुळे दिवाळी सण असल्याने आता महिला ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे.   कारण दिवाळी सण हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने आणि या महिन्यात माहेरी जाणे

लाडकी बहीण योजनेचे 410 कोटी मंजुर;लाडक्या बहीणींना ऑक्टोबर च्या हप्त्याची प्रतिक्षा? Read More »

Maharashtra

उच्च न्यायालय भरती-नागपुर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठासाठी किती असणार जागा

महाराष्ट्रात न्यायप्रक्रीयेकरीता असलेल्या उच्च न्यायालयाकरीता तब्बल सव्वा दोन हजार जागांची मेघाभरतीबाबत मंत्रीमंडळाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंुबई उच्च न्यायालय तसेच अपिल शाखा तसेच नागपुर खंडपीठ आणि औरगांबाद खंडपीठाकरीता एकुण सव्वा दोन हजार जागांची मेघा भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी पाहुया कोणत्या ठिकाणी किती जागा महाराष्ट्र राज्यात न्याय प्रक्रीयेकरीता कार्यरत

उच्च न्यायालय भरती-नागपुर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठासाठी किती असणार जागा Read More »

Maharashtra, , , ,
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80

जि प व पंचायत समितीवर स्विकृत सदस्य !-

स्विकृत सदस्य नियुक्तीसाठी महसुल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची महत्वपुर्ण भुमिका नगर परिषदेवर ज्या पध्दतीने स्विकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्याची तरतुद घटनेत आहे. त्या पध्दतीनेच जिल्हा परिषद तथा पंचायत समितीवर स्विकृत सदस्यांची नियुक्तीबाबतची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याकरीता राज्याचे महसुल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्विकृत सदस्यांच्या नवनियुक्ती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिनियमात बदल

जि प व पंचायत समितीवर स्विकृत सदस्य !- Read More »

Maharashtra, , , ,
Shankarbaba Paplkar Vajjar Fata, Amravati

अनाथ मालाची प्रेरणादायी झेप: महसूल सहायक पदापर्यंत

जिवनाच्या वाटेवर चालत असतांना अनेक उन्हाळे पावसाळे जिवनात असले तरी संघर्षमय वाटचाल करण्याच्या बालिकेने राज्यातील महत्वपुर्ण अशा महसूल सहायक पदाचा पदभार स्विकारणे ही नक्कीच इतरांकरीता प्रेरणादायी ठरणारी बाब आहे. उद्या साेमवारी 6 ऑक्टोंबर रोजी माला शंकर पापळकर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून सरकारी खुर्चीत बसेल तेव्हा तिला शुभाशिर्वाद देण्यासाठी वझ्झरच्या आश्रमातील तिच्या 123 दिव्यांग,

अनाथ मालाची प्रेरणादायी झेप: महसूल सहायक पदापर्यंत Read More »

Maharashtra, , ,
Scroll to Top