Maharashtra

मंत्र्यांच्या नेतृत्वात अविरोध झालेली नगर पालिका न्यायालयात टिकेल का?

मंत्र्याच्या मातोश्रीचे बिनविरोध नगराध्यक्ष पद न्यायालयाच्या कचाट्यात!     आता संपुर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना निवडणुक प्रक्रीया सुरु असून निवडणुकीचे चिन्ह वाटप होण्याअगोदर नगराध्यक्ष पदासोबत सर्वच नगरसेवक बिनविरोध निवडुन आल्याची घटना ही राज्यात प्रथमच असल्याचे आता बोलल्या जात आहे.   या नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरीता महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर भाजपाच्या […]

मंत्र्यांच्या नेतृत्वात अविरोध झालेली नगर पालिका न्यायालयात टिकेल का? Read More »

Maharashtra, , ,
election commision of india

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच!

  ( 11-18 नोव्हेंबर: लोकशाही उत्सव: मतदान जागृती विशेष.)   शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एनसीसी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच! Read More »

Maharashtra, , , , , ,

नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता!

जातीय समिकरणाच्या सखोल अभ्यासातुन होणार उमेदवारी निश्चीत! शेगांव नगर परिषदेकरीता यावेळी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अ.जा. प्रवर्गाकरीता सुटले असल्याने यावेळी कोणत्या उमेदवाराची निश्चीती करावी हा राजकीय पक्षांना पेच पडला आहे. शहरातील अ..जा. प्रवर्गांमध्ये मोडत असलेल्या कोणत्या समाज घटकाला प्राधान्य द्यावे याबाबत अनेकांचा गोंधळ उडत असला तरी अ.जा. प्रवर्गाच्या नगराध्यक्ष पदाकरीता वंचित बहुजन आघाडीची भुमिका ही

नगराध्यक्ष उमेदवाराची काँग्रेस व भाजपाकडून गुप्तता! Read More »

Maharashtra, ,

दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी

कर्जतच्या ऐनाची वाडीत राहणाऱ्या आदिवासी तरुण नयन वाघची कर्तव्यतत्परता स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्कीच अग्निपरीक्षा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दहावीत तीन वेळा नापास झालेल्या नयन विठ्ठल वाघ या आदिवासी तरुणाने एमपीएससी च्या परीक्षेत बाजी मारली असून राज्यात 15 वा क्रमांक मिळविला आहे. त्याची तत्परता नक्कीच आजच्या युवा पिढीला दिशा देणारी ठरणारी आहे. ऐनाची वाडी ही

दहावीत 3 वेळा नापास झालेल्या नयन ने मारली एमपीएससी परीक्षेत बाजी Read More »

Maharashtra, ,

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी!

स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा जनसामान्यांशी जोडणारा महत्वपुर्ण दुवा असतो. परंतु आता या दुव्याला आगळेवेगळे वळण लागल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. त्याची प्रचिती शेगांवकरांनी मागील पाच वर्षाच्‍ाा सत्ताकाळ उपभोगल्यानंतर सत्ताधारी असलेल्या लोकप्रतिनिधी यांची भुमिका आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या कार्यप्रणालीचे अनुकरन करणे गरजेचे असल्याचे दिसून आले.   सत्ता मिळविण्याकरीता आणि लोकप्रतिनिधीत्व मिळविण्याच्या दृष्टीने

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी! Read More »

Maharashtra, , , , , ,

त्वरा करा; अन्यथा पॅन होणार निष्क्रिय..

आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याकरीता केंद्र शासनाच्या वतीने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत नव्याने वाढवली आहे. त्यामुळे या तारखेच्या आतमध्ये पॅन कार्ड धारकांना आधारकार्ड सोबत पॅन लिंक करणे अनिवार्य राहणार आहे. अन्यथा पॅन धारकांचे पॅन कार्ड हे दि. 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. तरी पॅनकार्ड धारकांचे आधार लिंक नसल्यास पॅन कार्ड निष्क्रीयतेमुळे

त्वरा करा; अन्यथा पॅन होणार निष्क्रिय.. Read More »

Maharashtra,

घोरी सामाजिक प्रथा- अंधश्रद्धा निर्मूलक!

  (1-7 नोव्हेंबर: नरेंद्र दाभोळकर जयंती सप्ताह विशेष.)   नरेंद्र अच्युतराव दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स.१९८९

घोरी सामाजिक प्रथा- अंधश्रद्धा निर्मूलक! Read More »

Maharashtra,
Maharashtra Navnirman sena

मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि राजकीय पक्षाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे

प्रशासन कर्मचारी आणि राजकीय पक्षाच्या इच्छुकंाच्या भुमिकेबाबत मनसेचे सतर्कता कायम असल्याचा जिल्हाध्यक्षाचा दावा   आता निवडणुकीचा काळ सुरु असला तरी राजकीय पक्षांनी स्वतंत्ररित्या भेटी देणे हा त्यांचा हक्क आहे. परंतु नगर परिषद कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी यांना सोबत घेवून काही राजकीय पक्षाचे नेते नागरिकांच्या घरी जावून भेट घेत असल्याबाबतचा खुलासा आज दुपारी  मनसेच्या जिल्हा कार्यालयात 

मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि राजकीय पक्षाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे Read More »

Maharashtra,

बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश

राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला असून यावेळी झालेल्या परिक्षामध्ये अपार कष्ट करणाऱ्या परीक्षार्थींनी बाजी मारली आहे.त्यामध्ये बुरुंगले हायस्कुल शिक्षण घेतलेल्या शुभांगी पातोडे हीने सुध्दा एक दोन वेळा नव्हे तर तिसऱ्यांदा या कठीण्य पातळीच्या स्पर्धेत यश मिळविले आहे. तिचे कौतुक होणे हे सुध्दा तितकेच वाजवी आहे. शुभांगी ही अकोला जिल्हयातील आकोट तालुक्यातील रौंदळा या

बुरुंगले विद्यालयात शिक्षण घेतलेल्या शुभांगीने तिसऱ्यांदा एमपीएसीत मिळवले यश Read More »

Maharashtra, , ,
https://mahasec.maharashtra.gov.in/

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल…

  राज्यामध्ये अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासुन प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुक आयोगाने कामाला सुरुवात केली असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आजस्थिती होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळाले आहे.     राज्य निवडणुक आयोग व नगर विकास विभागाच्या वतीने निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने प्रभाग

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल… Read More »

Maharashtra, , , ,
Scroll to Top