मेडीकल महाविद्यालय प्रवेशाची गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला होणार प्रकाशित, 64 हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी.
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणे हा सुध्दा अत्यंत कठीण व सातत्यपुर्ण सरावातुन प्रवेशाच्या संधी उपलब्ध होतात. आणि ती पात्रता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला प्रसिध्द होणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वेळ पत्रकामध्ये बदल केल्यामुळे सीईटी सेल च्या वतीने मेडीकल तसेच डेंटन अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. […]



