Health

आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे

  मागील 6 वर्षापुर्वी  अत्यल्प पैश्यात सुरु केलेला उपक्रम आज शेगांवकरांच्या प्रथम पसंतीला उतरला आहे. व्यवसाय हा अत्यल्प पैश्यात उभारुन त्याला जोपासण्याचे काम पिंगळे परिवारातील प्रत्येक सदस्याने जोपासले आहे. माझी कल्पना असली तरी आमचे सहकारी तथा माझ्या परिवारातील माझे वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांची जोड आणि शेगांवकरांचा आमच्या सेवेप्रति असलेला विश्वास हा अविरत आमच्या […]

आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे Read More »

Health, ,

केंद्रीयमंत्री जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माटरगावातील शिबीरात 3210 रुग्णांनी घेतला लाभ

तालुकाप्रमुख रामा थारकर यांच्या अथक प्रयत्नाला मिळाला प्रतिसाद   शेगाव/ प्रतिनिधी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव तालुक्यातील माटरगाव शेगाव आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये 3210 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 200 रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे   बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीयमंत्री जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माटरगावातील शिबीरात 3210 रुग्णांनी घेतला लाभ Read More »

Health, ,
Dental Camp

निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग

शेगाव-अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, संत नगरी शेगाव शाखा व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन श्री माहेश्वरी भवन येथे भाऊबीजच्या पावन निमित्ताने करण्यात आले. हा उपक्रम सर्व अनुभवी डॉक्टर व मंच सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.   शिबिराचे उद्घाटन डॉ. अभय गोयनका, डॉ. गोविंद अग्रवाल, डॉ.

निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग Read More »

Health, , , ,
jayfal

बहुगुणी जायफळ

जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो. मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते.   इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय.

बहुगुणी जायफळ Read More »

Health, , , , , , , ,
Asha worker Diwali gift

आशा सेविकेंच्या आशेवर फिरले पाणी;भाऊबीजेविना दिवाळी

राज्यातील आरोग्य विभागाचे कान, नाक, डोळे असणाऱ्या आरेाग्यसेविका आशा वर्कर यांची साथरोग, गरोदर महिला व तसेच सव्हेक्षणात महत्वपुर्ण योगदान असते परंतु यावेळी दिवाळी भेट देतांना पालिका प्रशासनाच्या वतीने आशा सेविकांना भाऊबीज भेट दिली नाह. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुमारे तीन हजार आरोग्य सेविकांना यंदाच्या दिवाळीमध्ये 14 हजार रुपयांची भेट देण्यात येणार ही

आशा सेविकेंच्या आशेवर फिरले पाणी;भाऊबीजेविना दिवाळी Read More »

Health, , , ,

ऐन दिवाळीत महागला सुका मेवा

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असली तरी बाजारातील जीएसटीमुळे दिवाळीत स्वस्ताईचे वारे वाहत असले तरी दिवाळीत सुका मेवा नातेवाईंकाना भेट देतांना थोडा हात आखडताच  घ्यावा लागणार आहे. आजच्या बाजारपेठेच्या मागणीच्या तुलनेत सुक्या मेव्याचा पुरवठा कमी असल्याने सुकामेव्याची दरात 10 ते 20 टक्कयांची वाढ झाली आहे. काजु, मनुके वगळता इतर सुकामेवा हा परदेशातुन आयात करावा लागतो.

ऐन दिवाळीत महागला सुका मेवा Read More »

Health, , , , , , , , , , ,
भेसळयुक्त गोडीत विष मिसळणाऱ्यांना प्रशासनाने वेळेवर लगाम लावण्यची वेळ आली आहे

दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!

आता संपुर्ण देशभरामध्ये मिठाई विक्रीतही भेसळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर झााल्याशिवाय राहत नाही. अाता दिवाळीचा सण म्हणजे मिठाई व विविध मिष्ठान्न हे बाजारात असलेल्या दुकानातुन सर्वांनाच आकर्षित करीत असतात. आणि त्यासाठी व्यवसायिक आता भेसळयुक्त पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाल्याशिवाय राहत नाही. यावर्षी बाजारात विक्रीस येणारा

दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता! Read More »

Health, , ,
पपईची पाने

Health News-पपईची पाने बहुगणी- दुर्गम आजारावर ठरते प्रभावी!

पपईच्या पानांचा चहा – कोणत्याही अवस्थेतील कर्करोग केवळ 60 ते 90 दिवसांत मुळापासून नष्ट होऊ शकतो. पपईची पाने – तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा कर्करोग केवळ 35 ते 90 दिवसांत बरा होऊ शकतो. आता पर्यंत – आपण मानवांनी फक्त पपईच्या पानांचा वापर मर्यादित प्रमाणात केला असेल. (विशेषतः प्लेटलेट कमी करण्यासाठी किंवा त्वचेशी संबंधित किंवा इतर कोणत्याही

Health News-पपईची पाने बहुगणी- दुर्गम आजारावर ठरते प्रभावी! Read More »

Health, , , , , ,
EATING

खाली मांडी घालून जेवण्याचे असंख्य फायदे

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. जुन्या चांगल्या गोष्टी आणि सवयी मागे पडत चालल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल की, आधी घरात सगळे लोक एकत्र खाली बसून जेवण करत होते. पण आता लोकांच्या घरात डायनिंग टेबल आला आहे. लोक सोफ्यावर बसूनही जेवण करतात. मात्र, त्यांना खाली बसून जेवण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार

खाली मांडी घालून जेवण्याचे असंख्य फायदे Read More »

Health
Scroll to Top