Buldhana

प्रभाग क्र.1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात!

  भाजपा व काँग्रेस सोबतच घड्याळीचा गजर, शिवसेनची गर्जना   शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याममुळे या निवडणुकीची चर्चा आता जोमात रंगु लागली आहे. शेगांव नगर परिषद हद्दीत असलेला प्रभाग क्र.1 हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता परंतु मागील सन 2016 च्या निवडणुकीमध्ये या प्रभागावर भाजपाने आपले अस्तित्व कायम असले तरी यावेळी या प्रभागामध्ये काँग्रेस भाजपा […]

प्रभाग क्र.1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात! Read More »

Buldhana, , ,

न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर

शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाला असून होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जनउत्सवामध्ये समाजवादी पार्टीचा सक्रीय सहभाग असून सर्वच प्रभागातुन 30 नगरसेवक पदाचे उमेदवार लढविणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाकरीता समाजवादी पार्टी रिंगणात उतरणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष सलीम उमर यांनी आज त्यांच्या आठवडी बाजार येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर Read More »

Buldhana, , , ,
Minority School Grand

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत!

  बुलढाणा : अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी “पायाभूत सुविधा अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत वार्षिक कमाल 10 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार असून अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांनी केले आहे.   शासन निर्णय क्रमांक अर्वाधिय-२०१५/प्र.क्र.८०/१५/का-६ दिनांक

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत! Read More »

Buldhana, , , , ,

शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख

    बुलडाणा  : शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.   या कालावधीत पात्र

शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख Read More »

Buldhana, , , , , , , , ,
Vaibhav Bhutekar

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा

खडतर अग्निपरीक्षेत पाडळीचा वैभव भुतेकर चा डंका आज स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा हा अंत्यत खडतर असा मार्ग आहे. एमपीएससी  आणि युपीएससी या स्पर्धा आणि त्यातुन यश मिळविणे म्हणजेच अग्निपरिक्षा आणि ती अग्निपरीक्षा पार केली आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या वैभव भुतेकर ने बाजी मारली एमपीएसी आणि युपीएससी च्या परिक्षेकरीता लाखो उमेदवार हे कठोर

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा Read More »

Buldhana, , , ,
celebrate diwali

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव साजरा — संस्कृती आणि एकात्मतेचा उज्ज्वल संदेश

  बोंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पारंपरिक उत्साहात व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा दीपोत्सव आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा परिसर दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने उजळून निघाला होता, तर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी परिसराला सौंदर्य आणि संस्कृतीचा संगम प्राप्त करून दिला. ही बातमी वाचा – भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल!   या प्रसंगी प्रमुख

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव साजरा — संस्कृती आणि एकात्मतेचा उज्ज्वल संदेश Read More »

Buldhana, ,
Voterlist

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

हरकतदारांच्या संख्येत बहुसंख्येने वाढ शेगांव- महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुक आयोागच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थोच्या निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात केली असून प्रारुप प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर प्रारुप मतदार याद्या सुध्दा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल चार वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निवडणुका आता सुरु होणार यामुळे इच्छुकांना सद्या आरक्षणानुसार आपल्या प्रभागात नगरसेवक पदाचे डाेहाळे लागले आहेत. तर अनेक प्रभागामध्ये

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ Read More »

Buldhana, , , ,
Shri Moti Devi Ustav Khamgaon

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव

महाराष्ट्रात असलेल्या बुलढाणा जिल्हयातील खामगांव ही पुरातन बाजारपेठ असून येथील कापूस आणि चांदीच्या व्यापारामुळे खामगांव नगरी ही रजतनगरी म्हणून प्रख्यात आहे. व्यापारासोबत येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योग समुहामुळे जागतीक पातळीवर खामगांव शहराचा नावलौकीक आहे. तर सांस्कृतिक, क्रिडा, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राचा आवाका या शहरात प्रारंभीपासूनच जपला जात असला तरी रजतनगरी ही श्री मोठ्या देवीची

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव Read More »

Buldhana, , , , ,
ZP Buldhana

Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा!

  बुलडाणा-जिल्हा परिषदेच्या आरक्षणासोडतीच्या तारखेनंतर लगेच नगर विकास विभागाकडुन नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडतीची तारीख निश्चीत केली असून जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही 13 ऑक्टोंबरला होणार असली तरी दि. 3ऑक्टोंबर 2025 ला नगरविकास विभागकडुुन नगराध्यक्ष पदाबाबतच्या आरक्षणाची सोडत ही 6 ऑक्टोंबर 2025 रेोजी मंत्रालयात होणार अाहेत. आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या अध्यक्ष व सचिवांना तसे पत्र

Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा! Read More »

Buldhana, , , ,
nagarvikas

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास मागील 4 वर्षाप्‍ाासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आता निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसापासून उत्सुकता असलेल्या या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत लवकरच होणार असून याबाबत नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत करण्यात आली असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यात कार्यरत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्ष तथा सचिवांना

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत Read More »

Buldhana, , , , ,
Scroll to Top