Buldhana

shegaon nagar palika

प्रभागाच्या विकासासाठी समस्यामुक्त प्रभागासाठी भाजपाला मत द्या- आ.डाॅ.संजय कुटे

प्रभाग क्र. 2 मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न शेगांव– शेगांव नगर पालिकेच्या निवडणुक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वतीने काल दि.25 नोव्हेंबर रोजी प्रभागात प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते जितुभाऊ सुळ, या प्रभागाचे उमेदवार सौ. वैशाली प्रमोद सुळ, व […]

प्रभागाच्या विकासासाठी समस्यामुक्त प्रभागासाठी भाजपाला मत द्या- आ.डाॅ.संजय कुटे Read More »

Buldhana, ,
buldnana mahayuti

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती!

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी महायुतीचा धर्म हा स्थानिक पातळीवर पाळला जात नसल्याचे चित्र राज्यातील बहुतांशी नगर परिषदेच्या निवडणुक धर्तीवर पाळला जात नसल्याने यांचा फायदा विरोधकांना तर होणार नाही ना! अशी चर्चा आता रंगु लागली आहे. राज्यात यावेळी सत्तेत असलेली महायुती सत्तेवर असली तरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांंच्या सोयरसुतक जुळत नसल्याचा फटका यावेळी महायुतीच्या

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती! Read More »

Buldhana, , , ,

प्रभाग क्र.4 मध्ये वारं फिरणार…!

शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 4 हा प्रारंभीपासूनच चर्चेत राहिला आहे. या प्रभागाच्या रचनेबाबत आणि सिमांकनाचे उल्लंघानाबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेली हरकत गाजली आणि त्यावर प्रभाग क्र. 4 चे प्रकरण जिल्हयापुरतेच नव्हे तर नगर विकास विभाग व राज्य निवडणुक आयोगाच्या दालनात तक्रारीच्या स्वरुपाने दाखल झाले आहे. स्थानिक मुख्याधिकारी यांची भुमिका ही सत्ताधाऱ्यांना हित

प्रभाग क्र.4 मध्ये वारं फिरणार…! Read More »

Buldhana, , ,

बंडखोरीला आवर घालण्याची पक्ष नेत्यांची कमलीची गुप्तता!

  शेगांव- शेगांव नगर पालिकेचा बिगुल वाजल्यानंतर पक्षाच्या वतीने या नगराध्यक्ष पदासोबतच विविध प्रभागात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या प्रभागाचे नेतृत्व करण्याकरीता उमेदवारी साठी पक्षाकडे विनंती मागणीच्या माध्यमातुन साकडे घातले आहेत. परंतु यावेळी या प्रभागात आपला उमेदवार विजय गाठू शकतो का याची चाचपणी करुन उमेदवारी निश्चीत करण्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात पक्षश्रेेष्ठी हे सुध्दा तरबेज

बंडखोरीला आवर घालण्याची पक्ष नेत्यांची कमलीची गुप्तता! Read More »

Buldhana, , , , , , ,
shegaon nagar parishad

भाजपा – शिवसेना शिंदे गट युती! जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल!

शेगांव– शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आज सांयकाळच्या सुमारास निवडणुकीमध्ये वेगळे ट्विस्ट घेतल्याचे दिसून आले आहे. राज्यात महायुती असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची युती झाल्याची समिकरणे समोर येवू लागली असली तरी या जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल होणार असल्याचे संकेत सुत्रांकडून मिळत आहे. उद्या दि. 17 नोव्हेेंबर 2025 हा नगर पालिका निवडणुकीच्या नगरसेवक व

भाजपा – शिवसेना शिंदे गट युती! जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल! Read More »

Buldhana, , ,
https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/

प्रभाग क्र.5 करीता दिनेश साळुंके यांच्या  समर्थकांमुळे प्रभागातील उमेदवारांना भरली धडकी!

शेगांव- शेगांव नगर परिषद निवडणुक कार्यक्रम घोषित झाली असल्याने मागील 9 वर्षानंतर या जनसमान्यांच्या उत्सवाची जय्यत तयारी आता विविध पक्षांच्या माध्यमातुन सुरु असतांना दिनेश साळुंके यांची झलक सबसे अलग अशा धर्तीवर असल्याने या निवडणुकीत आज उमेदवारी दाखल करतांना त्यांच्या पाठीशी असलेला जनसमुदाय, समर्थक आणि चाहत्यांच्या गर्दीमुळे या प्रभागात निवडणुक लढविणाऱ्या इतर उमेदवारांना धडकी भरल्याची वास्तविकता

प्रभाग क्र.5 करीता दिनेश साळुंके यांच्या  समर्थकांमुळे प्रभागातील उमेदवारांना भरली धडकी! Read More »

Buldhana, , , ,

प्रभाग क्र.9 च्या मनातील उमेदवार डाॅ.राजेश बाठे

शेगंाव- शेगांव नगर परिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या  या प्रभागातील जनता ही  मुलभुत सुविधापासून समाविष्‍ट झाल्यापासून वंचित आहे. नागरीकांच्या समस्यांचे अनेक प्रश्न असतांना  पोटनिवडणुकामध्ये निवडुन आलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी सुध्दा या नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत कानाडोळा केला असल्याने ना पक्षाचा ना संघटनेचा तर आता उमदेवार असावा तर आमच्या मनातला अशी आर्त हाक  डॉ. राजेश बाठे यांच्या नावाने

प्रभाग क्र.9 च्या मनातील उमेदवार डाॅ.राजेश बाठे Read More »

Buldhana, ,

माजी नगरसेवकांच्या वाढीव मालमत्तेचे जनताच घेणार ऑडिट!

लोकशाहीचा महत्वपुर्ण भाग असलेल्या राजकारणाचा समाजहितासाठी फायदा व्हावा हा उद्दात हेतु असला तरी मंत्रालयात आपला प्रतिनिधी पाठविण्याच्या दृष्टीने निवडणुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विचारधारेला जय महाराष्ट्र करीत स्वतःच्या स्वार्थाकरीता वाटेल ते करण्याचा थाट सर्व महाराष्ट्र वासीयांनी अनुभवला असला तरी  स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी हे जनसमान्यांच्या सेवा करण्याच्या आणा बाणा घेवून सत्तेत येतात. आणि नगरसेवकाच्या नावाखाली आपली आर्थिक दुकानदारी

माजी नगरसेवकांच्या वाढीव मालमत्तेचे जनताच घेणार ऑडिट! Read More »

Buldhana, ,

प्रभाग क्र.1 मधुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी संतोष जाधव सज्ज!

प्रभाग क्र.1 ची जातीय समिकरणे कोलमडण्याची शक्यता! शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या माध्यमातुन होवू घातलेल्या निवडणुकीसाठी शेगांव शहराच्या राजकारणामध्ये प्रभाग क्र.1 हा नेहमीच महत्वपुर्ण राहिला आहे. कधी काळी या मतदार संघावर काँग्रेस चे प्रभुत्व कायम असले तरी सन 2016 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते जितेंद्र सुळ यांच्या नेतृत्वात  प्रभाग क्र. 1 व 2 भाजपाचे कमळच फुलले होेते.

प्रभाग क्र.1 मधुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी संतोष जाधव सज्ज! Read More »

Buldhana, , ,

प्रभाग क्र.2 मध्ये लाहुडकर यांच्या रुपाने मनसे इंजिन धावणार!

शेगांव–  होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता मतदारांची नव्या चेहऱ्याला पसंती असल्याचे वास्तव्य अनुभवयास येत असून हाेवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकार यावेळी प्रभाग क्र.2 मधून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचा या  प्रभागातील जनतेचा कल असल्याची माहिती मिळाली आहे.   प्रभाग क्र. 2 मधील सर्व

प्रभाग क्र.2 मध्ये लाहुडकर यांच्या रुपाने मनसे इंजिन धावणार! Read More »

Buldhana, ,
Scroll to Top