Buldhana

कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी

संत नगरी शेगाव येथील डॉ पंजाबराव देशमुख चौक खामगाव रोड या ठिकाणी कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री तथा विदर्भात शिक्षणाची गंगा आणणारे भाऊसाहेब यांनी बहुजनांना सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली आणि त्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले अशा भाऊसाहेबांना अभिवादन करून भाऊसाहेबांची जयंती उत्साहात […]

कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी Read More »

Buldhana, , ,

अपंग व निराधारांना प्रतिक्षा वाढीव मानधनाची!

केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार वाढत्या महागाईला अनुसरुन अपंग व निराधारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ केल्याची घोषणा करुन तब्बल 3 महिने उलटले असले तरी अद्यापपर्यंत एकही वाढीव निधीचा हप्ता बचत खात्यात जमा झाला नसल्याने अनेकांना वाढीव मानधन कधी मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत.   आजस्थितीला महागाईचा वाढता डाेंगर सर्वसामान्य माणसाला जिवन जगण्यासाठी डोकेदुखीचा ठरत असतांना निराधारांना

अपंग व निराधारांना प्रतिक्षा वाढीव मानधनाची! Read More »

Buldhana, , ,

प्रभाग क्र. 4 च्या वचिंत च्या उमेदवार सौ. ओवे यांच्या प्रचाराला प्रभागवासीयांचा उदंड प्रतिसाद

नव्या तरुण नेतृत्वांना मिळत आहे भरघोस पाठिंबा शेगांव- शेगांव नगर पालिका प्रभाग क्र. 4 च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. ओवे यांची प्रचार यंत्रणा ही पुन्हा जोशाने तत्पर झाली असून विविध समाज घटकांशी असलेली आपलेपणाची बांधिलकी यावेळी पाठिंबा दर्शविणारी ठरली आहे. चि. पियुष ओवे याची सामाजिक बांधिलकी जोपासत असतांना केलेली आजवरची भुमिका व या प्रभागातील

प्रभाग क्र. 4 च्या वचिंत च्या उमेदवार सौ. ओवे यांच्या प्रचाराला प्रभागवासीयांचा उदंड प्रतिसाद Read More »

Buldhana, ,
election shegaon

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले!

सत्ताधाऱ्यांना प्रभागाचा गड कायम राखण्याचे आव्हान! शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रलंबित असलेला आणि प्रारंभीपासून चर्चेत असलेला प्रभाग क्र.4 मध्ये अस्तिवाची लढाई असल्याचे चित्र आता जनमानसातून चर्चेत येत असल्याने यावेळी या प्रभागात सत्ता काबीज करण्याची या लोकशाहीच्या धर्तीवर आगळ्यावेगळ्या वळणावर येवून ठेपली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागात प्रचाराचा पहिला नारळ फुटल्यानंतरही ऐन दोन दिवस अगोदर

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले! Read More »

Buldhana, , , ,

जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का?

शेगांव उड्डाणपुलावरील हा खड्डा जिवघेणा, संबधित प्रशासनाची बघ्याची भुमिका शेगांव- शेगांव शहराच्या हितासाठी असलेल्या नागरी सुविधा असल्या तरी त्यावर लक्ष देण्याकरीता असलेले प्रशासन फक्त मंत्र्याच्या आगमनानिमित्त सज्ज असल्याचा अनुभव शेगांव करांनी अनुभवला आहे. स्थानिकाच्या हितासाठी असलेल्या सुविधांची दुरुस्ती व इतर कामाकरीता तक्रारी असतांना सुध्दा प्रशासन दिरंगाई करत असल्याचे वास्तव्य आता नागरिकांना अनुभवयास येत आहे. शेगांव

जिव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का? Read More »

Buldhana,

वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु

शेगांव- शेगांव शहरातील वाढत्या लोकवस्त्यामुळे शेगांव शहराचे विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे वाहनांची वाढती गर्दी ही नियमांचे उल्लंघन करीत असल्याने आज वाटीका चौकामध्ये अपघात झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. शेगांव – शेगांव शहरातील खामगाव मार्गावर असलेल्या वाटीका चौकामध्ये अज्ञात वाहनाने एका इसमास धडक दिली असल्याने त्या इसामाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. मयताचे

वाटीका चौकात अज्ञात वाहनाच्या अपघाताने इसमाचा मृत्यु Read More »

Buldhana, , ,

प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई!

सद्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असतांनाच आणि अनेक न्याय निवाड्यात अडकलेल्या असतांनाही यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेगांवात प्रारंभीपासून प्रभाग क्र. 4 हा चर्चेचा ठरणारा विषय ठरल्याचे शेगांवकरांनी अनुभवले असेल. त्यामुळे या प्रभागात कोणतीच राजकीय समिकरणे यशस्वी ठरणार याचा आता कुणालाच अंदाज येईनासा झाला आहे.   प्रभाग क्र. 4

प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई! Read More »

Buldhana, ,

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे

शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीच्या बाबतीत असलेली उत्सकुता ही निकालाअभावी लांबणीवर गेली असली तरी या निवडणुकीच्या प्रचार काळात आणि मतदान प्रक्रीयेत झालेला गोंधळ पाहता अनेकाविध चर्चा दि. 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीयेतुन चर्चिल्या जात असतांना त्या चर्चेचा आजचा 6 वा दिवस संपला असला तोच आता प्रभाग क्र. 4 हा पुन्हा चर्चेत आला आहे. तो प्रलंबित असलेल्या

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे Read More »

Buldhana, , , ,

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय

संकुलातील शौचालयाला ताला, सांडपाण्याच्या लेआऊट बाबत दुर्लक्षता भोवली शेगांव- शेगांव  नगर परिषद हद्दीत राहत असलेल्या नागरिकांंना मुलभुत सुविधा देण्याकरीता असलेले शेगांव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शेगांव नगर पालिकेच्या मालकीच्या आठवडी बाजारात निर्मीत संकुलामध्ये असलेल्या शौचालयास बंद केल्यामुळे तसेच येथील व्यवस्थापनाबाबत नगर परिषद प्रशासनाची दिंरगाई ही उघड झाली आहे.   शेगांव नगर परिषदेच्या माध्यमातुन व्यवसायिक दृष्‍टीकोनातुन

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय Read More »

Buldhana, ,

प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी

प्रभाग क्र. 2 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार – किशोर अंकुश शिंदे, सौ. कस्तुराबाई तराळे यंाना प्रभागवासीयांचा पाठिंबा     शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध रणनितीचा प्रकार पहावयास मिळतो तर यावेळी शेगांव नगर परिषदेचा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्र.1 व प्रभाग क्र.2 मध्ये सन 2016 च्या न.प. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने दोन्ही

प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी Read More »

Buldhana, , ,
Scroll to Top